Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मणाचा एकान्त

स — सुरवंट, Tue, 09/13/2016 - 17:38
censor ने बंदी घातलेला तरीही पायरेटेड सीडी शोधून घेतलेला निव्वळ प्रौढासांठी गोलातलं A चिन्ह असलेला कुठलातरी तमीळ चित्रपट पाहतोचकी आपण एकही 'सीन' नसलेला कधी pause, play, fast forward तर कधी zoom, backward, resume करत दुसरं काय असतो एकांत म्हणजे तरी?

प्रतिक्रिया द्या
1489 वाचन

💬 प्रतिसाद (4)
स
सचु कुळकर्णी Tue, 09/13/2016 - 17:58 नवीन
एक मण = किती कीलो ?
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Tue, 09/13/2016 - 18:01 नवीन
एकांताचे वास्तवदर्शी चित्रण! Sandy
  • Log in or register to post comments
र
रातराणी Tue, 09/13/2016 - 19:58 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
प
पथिक Wed, 09/14/2016 - 11:30 नवीन
हाही एक एकांत. आवडलं.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा