प्लांड सिटी मुलुन्ड
सुमारे ५०-५५ वर्षापूर्वी जेंव्हा ग्राम्प्नच्यात मुंबई शहरात समविस्ट झाली तेंव्हा कही जानकार मुलुन्द्करानी ही प्लांड सिटी वसवली अस कुठेतरी वाचले होते.
कोणी माहिती देऊ शकेल का ?
https://photos.google.com/u/1/search/_tra_/photo/AF1QipM5VfkbxcopF-GwXFYOEcq-X86PG3VcersRH8ui
https://photos.google.com/u/1/search/_tra_/photo/AF1QipM5VfkbxcopF-GwXFYOEcq-X86PG3VcersRH8ui
💬 प्रतिसाद
(6)
अ
अभ्या..
Wed, 09/14/2016 - 15:20
नवीन
बोंबील तर खेचायचे संपूद्या आधी. मुलुंड मग बघू.
- Log in or register to post comments
न
नीळा
Wed, 09/14/2016 - 15:34
नवीन
ठीक आहे तसेच करू
- Log in or register to post comments
न
नीळा
Wed, 09/14/2016 - 15:34
नवीन
ठीक आहे तसेच करू
- Log in or register to post comments
भ
भाते
Wed, 09/14/2016 - 16:14
नवीन
दोनोळी धाग्यापध्दल अभिनंदन.
तुम्ही मुलुंडमध्ये रहाता का? तुम्हाला मुलुंडपध्दल काय माहिती आहे? (तुमच्याकडे असलेली सविस्तर माहिती अपेक्षित); आंजावर इतरत्र काही शोध घेण्याचा प्रयत्न केला का?
हा प्रश्न इथे विचारता आला नसता का?
अवांतर - मराठी शुध्दलेखन सुधारा.
एक शंका - हे असले एकोळी दोनोळी धागे फक्त मिपावरच का येतात? माबो किंवा ऐसीवर कोणी हे असले धागे का काढत नाही?
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Wed, 09/14/2016 - 16:30
नवीन
मला वाटले मुलूंडची चांगली माहीती असेल धाग्यात पण भ्रमनिरास झाला. बाकी मुलूंड बर्यापैकी प्लॅन्ड आहे. पश्चीमेला गुजराती आणि पूर्वेला मराठी अशी विभागणी आहे. आजकाल हरीओम नगरच्या डंपींङ ग्राउंडमुळे मुलुंड थोडे बदनाम झाले आहे. स्टेशनरोडची खादाडी म्हणजे खवय्यांसाठी पर्वणी...
सद्या एवढेच
- Log in or register to post comments
न
नीळा
Wed, 09/14/2016 - 17:16
नवीन
क्षमस्व थोड्या एक्साईटमेंट मुळे घाई केली
- Log in or register to post comments