Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गझल - अनुवाद करण्यास मदती हवी.

न — निनाव, Wed, 09/14/2016 - 16:57
मित्रहो, मी नुकतंच गझल लिहिण्याचा एक प्रयत्न केला आहे. मराठी अनुवाद करण्याचे प्रयत्न केले., पण हवे तसे जमून येत नाहीये, तुम्ही प्रयत्न कराल काय ? जाणवले कि अनुवाद हे नुसते शाब्दिक असून चालणार नाही, "ऐ ख़ुदा ना कर बेइज्जत इतना " ऐ ख़ुदा ना कर बेइज्जत इतना कि ज़ाहिद ही काफिर ना हो जाए पढता रहा जो ता-उम्र तेरी इबादतें जहन्नुम का हकदार ना हो जाए फन जिसका था सिर्फ सच बयां करना झूठखोरी मे ही मोहारत ना हो जाए कंगरी कलेजे को रखे गरम बस इतना कि दिल ही बेचिराख मेरा ना हो जाए (शब्द संग्रह: ज़ाहिद = भक्त; क़ाफ़िर = नास्तिक ; फन = कौशल्य ; कांगरी = छोटी अशी अंगीठी जी कश्मीरी लोक हिवाळ्यात त्यांच्या पोशाखात धरतात छाती पाशी उष्ण राहावे म्हणून. )

प्रतिक्रिया द्या
1765 वाचन

💬 प्रतिसाद (6)
न
नरेंद्र गोळे Wed, 09/14/2016 - 18:59 नवीन
ईश्वरा, अप्रतिष्ठा करू नको इतकी । की भक्त नास्तिक न होऊन जावो ॥ जीवनभर जो पूजा शिकत आला । तो न नरकास पात्र होऊन जावो ॥ कौशल्य फक्त सत्य सांगणे ज्याचे । तो न कधी खोटारडा होऊन जावो ॥ कांगडी काळजास ऊब इतकी देवो । अंतरही बेचिराख न होऊन जावो ॥ मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१६०९१४
  • Log in or register to post comments
न
निनाव Wed, 09/14/2016 - 19:07 नवीन
भाव अणिक शब्द दोन्हि जपले आहेत तुम्ही. सुन्दरच झाले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेंद्र गोळे
स
संदीप डांगे Wed, 09/14/2016 - 20:36 नवीन
गोळे साहेबांचा अनुवादात हातखंडा, सटासट नेमके शब्द पूर्ण अर्थासकट. .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाव
स
साहना Wed, 09/14/2016 - 22:06 नवीन
साष्टांग दंडवत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेंद्र गोळे
स
साहना Fri, 09/16/2016 - 00:50 नवीन
> ईश्वरा, अप्रतिष्ठा करू नको इतकी । नको ह्या शब्दामुळे हि गझल बनत नाही. हा एक शब्द बदलला तर परफेक्ट गझल होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेंद्र गोळे
ज
जयन्त बा शिम्पि Fri, 09/16/2016 - 04:54 नवीन
ईश्वरा, अप्रतिष्ठा करू नको इतकी । च्या ऐवजी असे हवे " ईश्वरा, अप्रतिष्ठा न व्हावी इतकी "
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा