Welcome to misalpav.com
लेखक: अक्षरमित्र | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

आज सगळे भाग वाचून काढले! कथानक अतिशय जबरदस्त पद्धतिनं रंगलंय!! वाचकांची ऊत्सुकता ताणून धरण्यात तुम्ही यशस्वी ठरलाय!! जरा पटापटा येऊंद्या म्होरचे भाग!!! २०१३ पासूनची स्टोरी म्हणजे....... ह्य ह्य ह्य. . .

२०१३ ला सुरु केलेली ष्टोरी अजुन लाउन धरल्या बद्दल तुमच्या चिकाटीला सलाम !!! पण आता फुडचे भाग पटापट टाका, ऊत्सुकता जास्त ताणू नाका हो.