Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गोव्यातील काही विशेष ठाऊक नसलेली पण गजब पर्यटन स्थळें

स
साहना
गुरुवार, 09/15/2016 - 21:19
💬 2
बामन बुडा धबधबा - कुस्के काणकोण फोटू : https://www.tripadvisor.com/LocationPhotoDirectLink-g306996-d7721322-i123944122-Bamanbudo_Waterfall-Canacona_Goa.html नेतुर्ली नावाच्या दुर्गम भागांत हा धबधबा आहे ५ वर्षांत पर्यटन स्थळ म्हणून विकसित केला आहे. इतर फेमस जवळच्या गोष्टी : पाळोळे समुद्र किनारा इतर कमी फेमस गोष्टी : मल्लिकार्जुन देऊळ, चेडयेचे मळ (शेकडो वर्षां पूर्वीचे तांत्रिक स्थान), साळावली धरण, रिवण येतील पुरातन मंदिरे, आणि पुरातन काळांतील दगडावरील चित्रे राहावे कुठे : चावडी हे सर्वांत जवळचे शहर तेथून नेतुर्ली आणि पुढे रिवण द्वारे सांगे ला जावे ------ वटवाघूळांची गुफा - अरबी समुद्र वास्को Pequeno / Bat Island in Goa The Pequeno Island in Goa also known as the Bat Island is located just a kilometer away from Baina beach of Vasco-da-Gama. The island forms a great surprise for those seeking adventures. त्यामानाने हि जागा विशेष प्रसिद्ध नाही पण एकदा येण्यासारखी आहे. विमानतळावरून सरळ बायना बीचवर जावे. तेथून आपणाला बेटावर घेऊन जाणाऱ्या बोटी भेटतील. ------ मये तलाव डिचोली मध्ये हा प्रचंड तलाव आहे. बोटिंग करण्याच्या फार छान सुविधा आहेत. तेथून आपण नार्वेचे सप्तकोटेश्वराचे मंदिर सुद्धा पाहून येऊ शकता. ह्या मंदिराचा जीर्णोद्धार शिवाजी केला होता असे सांगितले जाते. ----- गलजिबाग - काणकोण अतिशय निर्मनुष्य आणि स्वछ समुद्र किनारा आहे. भरपूर पार्किंग इत्यादी उपलब्ध. कर्नाटकाला जवळ असल्याने भरपूर दारूचे अड्डे उपलब्ध आहेत. पण राहण्याची सर्वांत जवळची सोय १५ ते वीस किलोमीटर दूर आहे. इथे एक जुन्या प्रकारची नदी पार करणारी नाव सुद्धा आहे (होती). अ

प्रतिक्रिया द्या
4559 वाचन

💬 प्रतिसाद (2)
प
प्रचेतस Fri, 09/16/2016 - 08:31 नवीन
धन्यवाद. खूप छान माहिती दिली आहे तुम्ही.
  • Log in or register to post comments
म
महेश रा. कोळी Fri, 09/16/2016 - 09:41 नवीन
धन्यवाद चांगली माहिती!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा