Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रात्रवेड

प — पथिक, Tue, 09/20/2016 - 07:48
घे तुझ्या पाकळ्यांत मिटून रात्री मला दे तुझ्या चांदण्यात मिसळून रात्री मला गूढ तुझ्या प्रांती विहरतो बैरागी वारा दे त्याच्या पंखावर बसवून रात्री मला विराट तुझ्या मौनाचा अथांगला डोह या अथांग डोहात दे बुडवून रात्री मला तुझ्या काळ्या मातीतून उगवतो उद्याचा सूर्य उद्या उगविण्यासाठी घे रुजवून रात्री मला

प्रतिक्रिया द्या
1536 वाचन

💬 प्रतिसाद (8)
र
रातराणी Tue, 09/20/2016 - 08:05 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments
प
प्रभास Tue, 09/20/2016 - 08:08 नवीन
मस्त!!!!
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Tue, 09/20/2016 - 11:37 नवीन
जबर!!!
  • Log in or register to post comments
न
निनाव Tue, 09/20/2016 - 17:13 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
ए
एक एकटा एकटाच Tue, 09/20/2016 - 17:16 नवीन
वाह
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Tue, 09/20/2016 - 19:21 नवीन
.....झाडात पुन्हा उगवाया..... ग्रेस आठवले.
  • Log in or register to post comments
प
पथिक Wed, 09/21/2016 - 11:18 नवीन
सर्वांना धन्यवाद!
  • Log in or register to post comments
स
सचिन चौगुले Wed, 09/21/2016 - 13:48 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा