Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

IT BPO बद्दल एवढा राग का ?

व
वाल्मिक
Tue, 09/20/2016 - 12:12
🗣 31 प्रतिसाद
ह्यावर मिपावरच बरेच धागे आहेत .पण म्हटले नव्याने चर्चा करू या नॉन IT लोकांचे आक्षेप 1) IT वाल्याना बाकींपेक्षा जास्त पैसे मिळतात ,कामापेक्षा 2) संस्कार वगैरे नसतात ,अमेरिकन संस्कृती फोफावतेय 3) स्वतःला राजे समजतात 4) निवडणुकीत मतदान देत नाही व चुकीचे लोक निवडून येतात ( हे मी खरंच ऐकलेय एकाकडून ) 5) जागांचे भाव आणि बाकी महागाई ह्यांमुळे वाढलीये 6) सामाजिक जणींना कमी पण हे खरंच आहे का ? तुमचे काय मत आहे ?

प्रतिक्रिया द्या
5579 वाचन

💬 प्रतिसाद (31)
म
मराठी_माणूस Tue, 09/20/2016 - 12:23 नवीन
नेमेची येतो मग पावसाळा
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 09/20/2016 - 12:35 नवीन
कॉल्लिंग स्पा =))
  • Log in or register to post comments
व
वाल्मिक Tue, 09/20/2016 - 12:39 नवीन
का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
म
मराठी कथालेखक Tue, 09/20/2016 - 12:45 नवीन
IT आणि BPO ही खूप वेगळी क्षेत्र आहेत. त्यांना एकाच पारड्यात तोलणार्‍यांबद्दल इतकेच म्हणू शकतो की त्यांना दोन्ही क्षेत्रांबद्दल काहीच माहीती नाही. माझ्या एका नातेवाईकाच्या मते IT professionals हे data entry करत असतात :)
  • Log in or register to post comments
व
वाल्मिक Tue, 09/20/2016 - 12:48 नवीन
जेव्हा प्रोजेक्ट मिळत नाही डेव्हलपर लोकांना मेन्टेनेचे आणि डेटा एन्ट्री पण करताना बघतलीये ,मुद्दा दोन्ही सारखे आहेत असा नाहीये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
अ
अनिरुद्ध.वैद्य Tue, 09/20/2016 - 12:59 नवीन
अगदी म्हणजे अगदी १००% खरंय.
  • Log in or register to post comments
व
वाल्मिक Wed, 09/21/2016 - 08:34 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
म
मारवा Tue, 09/20/2016 - 13:06 नवीन
कारभारी जरा दमान घ्या तुम्ही एकामागोमाग इतक्या ताकदीने विषय घेत आहात आमची दमछाक होतेय. थोड आमच्या सारख्या जनरल पब्लीकच्या कलाने घ्या ही विनंती.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 09/20/2016 - 13:11 नवीन
ताकदीनं कुठलं, भुरटं पातेलं आहे. एकदा काडी टाकल्यावर नुसते प्रतिसाद वाढवायला येतंय. ना चर्चा ना मुद्दे. काय लिहिलेलं त्यांचं त्यांना तरी समजतंय का देव जाणे. पब्लिक बी आपलं टाकला चारा की तोंडं हलवायची कामे करतय म्हणून याचे फावतेय. बाकी कै नै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
अ
अमु१२३ Tue, 09/20/2016 - 13:48 नवीन
+१ ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
फ
फेदरवेट साहेब Tue, 09/20/2016 - 13:07 नवीन
मी काय म्हणतो, आमच्यासमोर जरा कमी स्पीडनं चचपात्या फेका हो, आधी तो मराठा मोर्चाचा धागा आहे तो नीट चावून खाऊ द्या, त्याला तोंड लावले नाही का तुम्ही नवी चपाती तूप लावून टाकली पुढे आमच्या, आम्ही पडलो कुत्री, मिळाले की वखवख खातो मग तडस लागते पोटाला, मग निसर्गनियमाविरुद्ध जाऊन गवत खाऊन उलट्या काढायला लागतात पोट बिघडले की. जरा सावकाश येऊ द्या, आमचे पोट भारत राहिले तर आम्ही तुमच्या आयडीची इमानेइतबारे रखवाली करू बघा. (इमानदार राखणदार) ढेल्या.
  • Log in or register to post comments
म
मारवा Tue, 09/20/2016 - 13:10 नवीन
श्वान महोदय आपण श्वानां विषयीच्या अगोदरच असलेल्या प्रेमात व आदरात भर टाकली.
  • Log in or register to post comments
फ
फेदरवेट साहेब Tue, 09/20/2016 - 13:24 नवीन
तुमच्यासाठी खास स्वतःचे शेपूट स्वतः पकडणे, अन वाळूच्या ढिगाऱ्यावर मजेत उड्या मारणे हे दोन खेळ मी करून दाखवणार आहे =)) फार कमी लोकं मिळतात हो आमच्यासारख्या कलुंग्या कुत्र्यांना जीव लावणारी. (कृतज्ञ) ढेल्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
प
पियुशा गुरुवार, 09/22/2016 - 10:40 नवीन
एका कुतुहल तुम्ही असा आयडी का म्हणिण घेतलाय बर ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 09/23/2016 - 12:58 नवीन
=)) जिल्बुचा आली. =)) अता पांडूऊऊऊऊऊऊ... तू पण ये....... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा
I
IT hamal Tue, 09/20/2016 - 13:12 नवीन
लोकांकडे लक्ष नका देऊ हो......दोन्ही fields मधले लोक शेवटी हमाली च करतात...
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Tue, 09/20/2016 - 13:31 नवीन
आयटीची बायटी होणे असे खुपदा खुपजणांना ऐटीत बोलताना ऐकले आहे .
  • Log in or register to post comments
स
साहना Tue, 09/20/2016 - 20:42 नवीन
दोन्ही क्षेत्रे नवीन आहेत. जुन्या पिढीला जास्त माहिती नाही म्हणून हि निष्फळ बडबड. सरकारी हापिसात किंवा बॅंकेत काम करणाऱ्यांची सामाजिक जाणीव आणि अमेरिका विषयी असलेली घृणा, देशप्रेम इत्यादी पाहून वेळावेळी कंठ दाटून वगैरे यावा अशी परिस्तिथी आहे काय ? ब्रिटिश सरकार जेंव्हा पोस्टांत कारकून घेत होते तेंव्हा सुद्धा म्हाताऱ्या लोकांनी अशीच "वेदशास्त्र पारंगत चतुरंग शास्त्र्यांचा मुलगा हापिसात बसून इस्माईल खानच्या `ह्या ईदचा बकर्याला मास नाही दुसरा पाठवा` असल्या तारा पाठवतो हो. धर्म आणि लाज म्हणून काही राहिली नाही आजच्या पिढीला" असल्या बाता केल्या असतील.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Wed, 09/21/2016 - 05:17 नवीन
दुसरा पॅरा आवडला, कडक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना
ख
खटपट्या Tue, 09/20/2016 - 20:48 नवीन
सामाजिक जणींना कमी
या कीतीजणी आहेत ?
  • Log in or register to post comments
प
प्रभास Wed, 09/21/2016 - 07:43 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
व
वाल्मिक Fri, 09/23/2016 - 12:31 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभास
स
सतिश गावडे Tue, 09/20/2016 - 20:51 नवीन
बेंचवर काय सध्या? फार मिपा मिपा करु नका हापिसात. सिस्टीमवाल्यांना कळलं तर ब्लॉक करतील मिपा. आम्हाला तुमच्याकडून होणारी करमणूक कायमची हवी आहे. तुम्ही घाई केलीत तर आम्हाला त्या करमणुकीला कायमचे मुकावे लागेल.
  • Log in or register to post comments
न
नाखु Wed, 09/21/2016 - 05:26 नवीन
सहमत आहे. करमणुकीचा पिटातला प्रेक्षक नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
व
वाल्मिक गुरुवार, 09/22/2016 - 10:34 नवीन
कोण कोण ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
च
चौथा कोनाडा Wed, 09/21/2016 - 07:17 नवीन
मला तं भौ येगळंच डौट युन ऱ्हायला ! सध्या निघणारया मूक मोर्चाच्या अनेक कारणांमध्ये ह्ये एक कारणं नसावं ना ?
  • Log in or register to post comments
म
मनिमौ Fri, 09/23/2016 - 14:24 नवीन
कसल्या भराभर जिलेब्या पाडताय.RBS च्या प्रोजेक्ट वर होता काय
  • Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन Sat, 09/24/2016 - 13:26 नवीन
barclays
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिमौ
ट
टवाळ कार्टा Sat, 09/24/2016 - 13:39 नवीन
इथे प्रतिसाद देतानासुद्धा आयडी बदलायचा विसरलास रे, उग्गीच नाही पातेलं म्हणतात तुला =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन
अ
अभ्या.. Sat, 09/24/2016 - 14:20 नवीन
च्यायला. कसलं भुरटं हाय राव हे. टक्या तू घे धुवून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ए
एकुलता एक डॉन Sat, 09/24/2016 - 14:39 नवीन
mi evdhach vicharlay mi barcllays chya projectwar hota ka taka patlechya premat ahe ekdam
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा