Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकांमध्ये वाचनाची आवड वाढण्यासाठी 'Booklet' चळवळ

म
माधव
Tue, 09/20/2016 - 20:58
🗣 4 प्रतिसाद
नमस्कार मंडळी, श्री. अमृत देशमुख नावाचे एक सद्गृहस्थ आहेत. ते प्रत्येक आठवड्याला एक बेस्ट सेलर पुस्तकाचा सारांश (बुकलेट) लिखित व ऑडिओ मध्ये तयार करून व्हाट्सअँपवर पाठवतात. हा एक अतिशय चांगला उपक्रम आहे. श्री. अमृत हे लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून "मेक इंडिया रीड' हा उपक्रम चालवतात. मी या उपक्रमाचा सभासद आहे व गेले 3 आठवडे त्यांच्या बुकलेटचा आस्वाद घेत आहे. मिसळपाववरील वाचनप्रेमी मंडळींनी या उपक्रमात सहभागी व्हावे ही विनंती. या साठी कृपया त्यांचा मोबाईल नंबर +919594700077 वर "Booklet' असा मेसेज पाठवा म्हणजे ते तुम्हाला त्यांच्या broadcast list मध्ये 10 ते 12 दिवसात अंतर्भूत करतील.
वर्गीकरण
चर्चा

प्रतिक्रिया द्या
1602 वाचन

💬 प्रतिसाद (4)
य
यशोधरा Wed, 09/21/2016 - 04:24 नवीन
कशा प्रकारची बेस्ट सेलर्स?
  • Log in or register to post comments
म
माधव Wed, 09/21/2016 - 20:25 नवीन
बेस्ट सेलर पुस्तके ही फिकशन्स असतील असे नाही. मी त्यांच्या उपक्रमात सामील झाल्यापासून आतापर्यंत त्यांनी खालील पुस्तकांचा सारांश लिखित व ऑडिओ स्वरूपात उपलब्ध केला आहे - 1. Acres of Diamonds - Author Russell H. Conwell 2. For Her - Author Anirudh Bhardwaj 3. Talk like Ted -The 9 Public Speaking Secrets - Author Carmine गल्लो सारांश वाचून व ऐकून पुस्तक वाचण्याची इच्छा नक्कीच होते. शेवटी प्रत्येकाची आवड वेगळी असणारच.
  • Log in or register to post comments
अ
अमित खोजे Wed, 09/28/2016 - 21:19 नवीन
मी सुद्धा त्या समूहाचा सभासद आहे. नेमक्या शब्दात त्या पुस्तकात काय लिहिले आहे ते व्यवस्थित सांगतात. हे पुस्तक परीक्षण नसते तर सारांश असतो. त्यामुळे आपल्याला पुढे पुस्तक विकत घ्यायचे आहे कि नाही तो निर्णय घेता येतो.
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी गुरुवार, 09/29/2016 - 00:52 नवीन
माहितीबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा