Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कधी तरी पुन्हा आपण भेटायला हवं..

च — चुकलामाकला, गुरुवार, 09/22/2016 - 14:40
कधी तरी पुन्हा आपण भेटायला हवं.. ओळखीचं हसून बोलायला हवं.. किती ती धूळ गैरसमजांची, मनाला स्वच्छ झाडायला हवं.. कुठंतरी आत सलतंय का काही? समजूतीचं मलम तिथं लावायला हवं.. जे झालं ते झालं, ते होणारच होतं अपराधीपणाचं ओझं फेकायला हवं.. पूलाखालून खूप पाणी वाहून गेलंय आनंदानं जीवन आता जगायला हवं.. अर्ध्यावर सोडू नये, गोष्ट किंवा नातं एकदा वेळ काढून ते संपवायला हवं..

प्रतिक्रिया द्या
4366 वाचन

💬 प्रतिसाद (17)
अ
अंतरा आनंद गुरुवार, 09/22/2016 - 14:47 नवीन
साधी पण छान आहे
  • Log in or register to post comments
अ
अजया गुरुवार, 09/22/2016 - 15:01 नवीन
बर्याच खपल्या काढणारी कविता. आवडलीच.चुकलामाकला बर्याच दिवसांनी येऊन नाव सार्थ केलेत अगदी!
  • Log in or register to post comments
र
रातराणी गुरुवार, 09/22/2016 - 16:05 नवीन
आवडली!
  • Log in or register to post comments
न
निओ१ गुरुवार, 09/22/2016 - 16:10 नवीन
This is like day dreaming. Sorry.
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर गुरुवार, 09/22/2016 - 17:16 नवीन
'अर्ध्यावर सोडू नये, गोष्ट किंवा नातं एकदा वेळ काढून ते संपवायला हवं..'
  • Log in or register to post comments
इ
इनिगोय गुरुवार, 09/22/2016 - 19:08 नवीन
सोप्या ओळी, सुंदर अर्थ.
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 09/22/2016 - 19:10 नवीन
"चलो एक बार फिरसे अजनबी बन जाए हम दोनो" आठवलं!
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Fri, 09/23/2016 - 05:20 नवीन
हेच म्हणायला आले होते पै तै! साधी पण सोपी नसलेली कविता! आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
न
नाखु Fri, 09/23/2016 - 09:23 नवीन
वो अफसाना जिसे अंजाम .... सोपी रचना आवडली.. थेट भेट नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिव कन्या
J
Jabberwocky Fri, 09/23/2016 - 06:19 नवीन
खुपच छान झालीय कविता.....
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 09/23/2016 - 06:28 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 09/23/2016 - 08:10 नवीन
साधी पण अर्थपूर्ण !
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Fri, 09/23/2016 - 09:00 नवीन
बाडिस!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
प
पथिक Fri, 09/23/2016 - 08:56 नवीन
छान आहे.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र देवी Sat, 09/24/2016 - 04:55 नवीन
आवडली... छान...
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Mon, 09/26/2016 - 01:24 नवीन
जुन्या जखमा वर आणणारी कविता. मस्त ...
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Sat, 10/01/2016 - 09:47 नवीन
सर्वाना धन्यवाद.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा