Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मनाचा एकांत - चिमण्या

श — शिव कन्या, Fri, 09/23/2016 - 05:10
डाव्या हाताच्या मुठी एवढ्या चिमण्या हा हा करतात या जीवघेण्या ओसाडीत.... कुठे दाणे टिपत असतील? कुठे पाणी शोधत असतील? घरटे कुठल्या आडोशाला असेल? यांच्यात यांचे दफन कसे करत असतील? कोण करत असेल? चिमण्या निमित्त असतात............ आपल्याच छाटलेल्या मनाचे हे तासनतास भिरभिरणे असते..... . . . दुसरं काय असतो एकांत म्हणजे तरी! ---- शिवकन्या

Book traversal links for मनाचा एकांत - चिमण्या

  • ‹ मनाचा एकांत - cursor च्या सुईने
  • Up
  • मनाचा एकांत - काळे पाणी ›

प्रतिक्रिया द्या
10165 वाचन

💬 प्रतिसाद (18)
ज
जव्हेरगंज Fri, 09/23/2016 - 05:26 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Fri, 09/23/2016 - 05:38 नवीन
तुम्ही प्रतिसादात पण सहज फोटो चिकटवता! या मिपावर आमची तीच एक अडचण! केवळ फोटो [लै प्रयत्न करून पन[] चिकटवता येत नाहीत, म्हणून बरेच लेखन होत नाही! आता 'मिपावर फोटो कसा लावायचा' याची लिंक नका देऊ.... झाल्या सगळ्या लिंका लिंकून ! कै नै होत ! :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
ज
जव्हेरगंज Fri, 09/23/2016 - 12:52 नवीन
खरं सांगायचं तर लै सोप्पं आहे ते! - जव्हेरगंज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिव कन्या
प
प्राची अश्विनी Fri, 09/23/2016 - 06:38 नवीन
वा! ग्रेसच्या चिमण्या आठवल्या.
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Fri, 09/23/2016 - 07:25 नवीन
झकास चालू आहेत 'एकांता'च्या कविता.
  • Log in or register to post comments
अ
अंतरा आनंद Fri, 09/23/2016 - 07:48 नवीन
सुंदरच
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 09/23/2016 - 08:00 नवीन
chimani
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 09/23/2016 - 13:04 नवीन
डाव्या हाताच्या मुठी एवढ्या चिमण्या
अगदी अगदी, तेवढ्याच. जवळही काळजाइतक्याच. मस्त. आवडते असे भिरभिरणे.
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या गुरुवार, 09/29/2016 - 14:15 नवीन
अभ्या भौ, डाव्या हाताचा थेट ह्रद्याशी असलेला संबंध जाणून वाचल्याबद्दल खास धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
य
यशोधरा Fri, 09/23/2016 - 13:09 नवीन
सुरेख कविता.
  • Log in or register to post comments
अ
अजया Fri, 09/23/2016 - 14:01 नवीन
सुरेख
  • Log in or register to post comments
र
रातराणी Fri, 09/23/2016 - 18:41 नवीन
आवडले :)
  • Log in or register to post comments
र
रुपी Fri, 09/23/2016 - 21:29 नवीन
मस्त.
  • Log in or register to post comments
प
प्रभास Tue, 09/27/2016 - 15:43 नवीन
अगदी छानच कविता...
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 09/27/2016 - 19:49 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
न
नाखु Wed, 09/28/2016 - 06:49 नवीन
कवीता (अर्थ) भरारी मोठ्ठी! चिच्चिवाटीतला नाखु
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 09/28/2016 - 10:33 नवीन
व्वाह!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 09/29/2016 - 02:34 नवीन
वा... कालच कावळ्याची देखील बातमी वाचली होती... पितृपक्षात जखिणवाडीत कावळ्यांचा 'दुष्काळ'... गेल्या 25 वर्षांपासून!

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- दिल ले डूबा मुझको अराबिक आँखों में आज लूटा लूटा मुझको फ़रेबी बातों ने... :- AIRLIFT
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा