Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कुंपणावरच्या मित्रांसाठी....

ऋ — ऋषिकेश, Fri, 09/26/2008 - 19:48

प्रतिक्रिया द्या
15952 वाचन

💬 प्रतिसाद (56)
र
रेवती Wed, 07/24/2013 - 18:24 नवीन
शहरातील माणसं त्यांना अ‍ॅडजस्ट करुन घेत नाहीत आणि शहरात मुलांबरोबर आईवडील स्थिरावत का नाही आता समजले. मला आधी वाटले की शहरातील शेजारीपाजारी अ‍ॅडजस्ट करत नाहीत असे म्हणावयाचे आहे का! शहरातील माणसे म्हणजे त्यांचीच मुले असा अर्थ घ्यायचा असल्याचे लक्षात आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अ
अग्निकोल्हा Wed, 07/24/2013 - 20:05 नवीन
कोणाचि आगतिकता अभिप्रेत धरलि आहे ? आपलि कि घरच्यांची ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 07/25/2013 - 09:13 नवीन
मुख्यत्वेकरून स्वतःची. काही प्रमाणात घरच्यांची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा
द
दिपस्तंभ गुरुवार, 07/25/2013 - 13:36 नवीन
हे तर फार सुरेख...
आई इथे एकटीच, खोलीत तुझ्या बसते रे ती म्हणत नसली तरी, दुसरे असे पाप नाहि.
तसे पाहता हिरव्या नोटेची माया परदेशस्थ लोकांना आईची मायेपेक्शा जास्त भावते...
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Fri, 07/26/2013 - 04:17 नवीन
मस्त हो ऋषीकेश! खरच भावगर्भ कविता आहे.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Fri, 07/26/2013 - 14:42 नवीन
पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार! :)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा