काजळरेषा
काजळरेषा
का भिरभिरते नजर तुझी?
ओलांडू नको रेषा काजळाची
वाटत नाही का भीती कोणा रावणाची
ठेव जाणीव लक्ष्मणाच्या वचनांची
नको देऊस कष्ट वनवासी रामाला
नको देऊस प्रश्न या समाजाला
अग्निदिव्य शेवटी तुलाच आहे
भूमीत जन्म अन भूमीतच शेवट आहे
राजेंद्र देवी
💬 प्रतिसाद
(4)
म
मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 09/29/2016 - 06:31
नवीन
मस्त!
- Log in or register to post comments
र
राजेंद्र देवी
गुरुवार, 09/29/2016 - 09:54
नवीन
धन्यवाद...
- Log in or register to post comments
फ
फिझा
गुरुवार, 09/29/2016 - 08:11
नवीन
आवडली
- Log in or register to post comments
र
राजेंद्र देवी
गुरुवार, 09/29/2016 - 09:54
नवीन
धन्यवाद...
- Log in or register to post comments