Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मनाचा एकांत - काळे पाणी

श — शिव कन्या, Fri, 09/30/2016 - 04:25
अंदमानातले काळे पाणी, कोलूबेड्याहंटरकदान्न सोबत तीव्र अपमानाचा overtime ! साम्राज्याचा उग्र दर्प अन देशाने केलेली प्रेमळ उपेक्षा....... असे सगळे, अन वरती थोडी जयहिंदची जाळी ! या जीवघेण्या विषाणूजिवाणूंमध्येही, काही काही रक्तांचे malnourishment कि काय ते झालेच नाही! उलट, तुरुंगाच्या अजस्त्र काळभिंतीही त्यांच्या जहालहळव्या लेखणीने cultured झाल्या! मातृभूमीच्या मृत्युंजय विरोत्तमांसाठी, . . . दुसरं काय होता एकांत म्हणजे तरी! - शिवकन्या

Book traversal links for मनाचा एकांत - काळे पाणी

  • ‹ मनाचा एकांत - चिमण्या
  • Up
  • मनाचा एकांत - स्मरणाचा काटा ›

प्रतिक्रिया द्या
4670 वाचन

💬 प्रतिसाद (6)
र
रातराणी Fri, 09/30/2016 - 05:53 नवीन
फार सुरेख! वेगळी कल्पना आवडली!
  • Log in or register to post comments
र
रुपी Fri, 09/30/2016 - 06:06 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी
य
यशोधरा Fri, 09/30/2016 - 07:13 नवीन
सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी
अ
अनुप ढेरे Fri, 09/30/2016 - 06:49 नवीन
फार सुंदर.
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Fri, 09/30/2016 - 07:12 नवीन
या मालेतील सर्वच कविता सुंदर आहेत,
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Fri, 09/30/2016 - 08:24 नवीन
या मालेतील सर्वच कविता सुंदर आहेत, सहमत आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा