Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

!! यश !!

क — कवि मानव, Wed, 10/05/2016 - 10:34
प्रत्येकाला जीवनात यशाची घाई असते, यशाचीही चव भलतीच न्यारी असते, ज्याने ती चाखली ती धन्य होतो, जो वंचित राहिला बिचारा तो "अन्य" होतो !! पण यशाच्या अंगी कुठलाही भेद नाही, धर्म, पंत, जात, लहान, थोर नाही, मनगटात बळ आणि मनात जिद्द असेल तर, जगाला काबीज करणेही अशक्य नाही !! तशीच यशाची एक दुसरीही बाजू असते, ती तुम्हाला दुस्य्रांच्या ईर्षेच्या यादीत जोडते, तुम्ही लाख स्वता बरोबर स्पर्धा करत असला तरी, बाकी जग नेहमीच तुम्हाला प्रतियोगी म्हणून ओळखते !! मित्रानो यशाचा असं कुठलंच सूत्र नाही, मेहनत, बुद्धिमत्ता, निष्ठा यांना कुठलाही विकल्प नाही, यश नाही मिळणार म्हणून जो प्रयत्न करणे सोडतो, तो कधीच यशाच्या वर्मालेला पात्र होत नाही !!

प्रतिक्रिया द्या
1098 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा