निरोप
बसल्या बसल्या सहज डोळे भरून येतात
तुझ्या माझ्या आठवणी पिंगा घालु लागतात
तस सांगण्यासारख फारस काही नव्हतंच
एकदा फ़क्त "तू बोल" एवढं तरी म्हणायच
इंजेक्षनच्या आधी गार गार अल्कहॉलने पुसाव
मग सुईने शांतपणे आरपार टोचत टोचत जाव
चंद्राच्या शीतल सहवासात तशीच बेसावध चांदणी
विरहाची अबोल वेदना हळूहळू होत जाते जीवघेणी
खंत याची नाही की वेगळ्या झाल्या वाटा
कधी न कधी हात हातातुन सुटनार च होता
एकच टोचनी लागून राहिली आहे तरी मनाला
डोळ्यात डोळे घालून एकदा निरोपही नाही घेतला
💬 प्रतिसाद
(11)
ए
एस
गुरुवार, 10/06/2016 - 03:42
नवीन
कविता आवडली. इंजेक्शनची उपमा फारच वेगळी.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 10/06/2016 - 04:40
नवीन
आवडली कविता.
- Log in or register to post comments
प
पथिक
गुरुवार, 10/06/2016 - 06:29
नवीन
छानच...!
- Log in or register to post comments
र
रातराणी
गुरुवार, 10/06/2016 - 06:33
नवीन
जाम टोचली कविता. लिहित रहा!
- Log in or register to post comments
प
परिधी
गुरुवार, 10/06/2016 - 08:05
नवीन
धन्यवाद सर्वाना
- Log in or register to post comments
प
प्रसाद_कुलकर्णी
गुरुवार, 10/06/2016 - 11:57
नवीन
डोळ्यात डोळे घालून एकदा निरोपही नाही घेतला...
- Log in or register to post comments
ब
बाजीप्रभू
गुरुवार, 10/06/2016 - 12:17
नवीन
आवडली कविता.
- Log in or register to post comments
प
परिधी
गुरुवार, 10/06/2016 - 13:56
नवीन
धन्यवाद प्रसाद आणि बाजीप्रभू
- Log in or register to post comments
द
दिनु गवळी
Sun, 10/09/2016 - 02:06
नवीन
वा मस्त खुपच छान तिला ऐकवणार
- Log in or register to post comments
J
Jabberwocky
Sun, 10/09/2016 - 06:24
नवीन
छान आहे कविता.....
- Log in or register to post comments
प
पद्मावति
Sun, 10/09/2016 - 15:03
नवीन
सुरेख!
- Log in or register to post comments