Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मी स्त्रीशक्ती

म — माहीराज, Fri, 10/07/2016 - 18:25
बरोबरीने तुझीया आले, तुझ्याहून ही नाव जाहले, काय कमी रे माझ्या ठायी जे मी लढण्या आधीच हरले ... नऊ मास मी त्रास सोसुनी जन्म जरी हा तुजला देते, तरी पुन्हा हे भ्रुणहत्येचे पाप माझ्याच माथी येते. ... तुच अपुरा माझ्यावाचुन साथ तुला शतजन्मी देते, मान्य तुला ना सत्य हे सारे म्हणून भोग हे निमित्त ठरते ...   जाणुन घे रे किंमत माझी तुला न ठावे हिम्मत माझी  शांत ज्योतीसम ही जळणारी आग अंतरी शतजन्माची ...

प्रतिक्रिया द्या
1905 वाचन

💬 प्रतिसाद (5)
स
सतिश गावडे Fri, 10/07/2016 - 18:38 नवीन
नवरात्रानिमित्त सुंदर, समयोचित कविता. पहील्याच काव्यपंक्तीतील "तुझीया" शब्द काळजाला भिडला.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 10/08/2016 - 12:59 नवीन
समयोचित कविता
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sat, 10/08/2016 - 14:45 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Sat, 10/08/2016 - 16:57 नवीन
स्त्रीशक्तीला प्रणाम!!
  • Log in or register to post comments
क
कवि मानव Sun, 10/09/2016 - 19:28 नवीन
@माहिराज कविता छान झाली आहे.... तुमची कविता मी केलीली एक जुनी कविता आठवली प्रकाशित करतो..... पण खूपच छान
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा