Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शुभ दसरा

र — रातराणी, Tue, 10/11/2016 - 09:37
विजयादशमीच्या सर्वांना अनेक शुभेच्छा =)) शुभशकुनांच्या पावलांनी किरण सोनेरी येती घरा अवगुण अंतरीचे मिटवूनी करू सत्याचा विजय साजरा दारी सजवू मांगल्याचे तोरण दुःखक्लेशास न मिळो थारा विवेकबुद्धीने करून आचरण लाभो शक्ती दुष्टमतीच्या संहारा नवविचारांचे जमवूनी सखेसोबती पेटवुया जुनाट रीतींच्या अंधारा जन्मू दे नवी उमा दुर्गा सरस्वती स्वप्न यशाचे तरच येईल आकारा

प्रतिक्रिया द्या
1986 वाचन

💬 प्रतिसाद (11)
अ
अभ्या.. Tue, 10/11/2016 - 09:42 नवीन
असल्या कविता जरा लौकर टाकत जा हो. व्हाटसपवर, बॅनरावर टाकायला बर्‍या वाटतात. ;) येनीवे, फक्कड जमलीय. सॉलीडे.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 10/11/2016 - 09:59 नवीन
+१११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
स
सतिश गावडे Tue, 10/11/2016 - 18:15 नवीन
+२२२२२२२२
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
य
यशोधरा Tue, 10/11/2016 - 09:44 नवीन
छान.
  • Log in or register to post comments
र
रातराणी Tue, 10/11/2016 - 09:51 नवीन
धन्यवाद अभ्या आणि यशोतै =)) यावेळी उशीर झाला, नेक्स्ट टाइम ;)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 10/11/2016 - 10:27 नवीन
दसऱ्याला इतकं का हसू येतंय म्हणे? सहजच ना? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी
र
रातराणी Tue, 10/11/2016 - 16:42 नवीन
हो हो सहजच ग तै =)) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
क
कवि मानव Tue, 10/11/2016 - 10:22 नवीन
खूपच छान झाली आहे कविता...दसऱ्याचे पूर्ण वर्णन अगदी छान !! तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Tue, 10/11/2016 - 11:19 नवीन
सुंदर समयोचित कविता,
  • Log in or register to post comments
र
रातराणी Tue, 10/11/2016 - 16:49 नवीन
धन्यवाद ट का, क मा आणि नीमो :)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 10/11/2016 - 17:12 नवीन
छान कविता
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा