Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

परग्रह वासी नेहमी अमेरिका आणि यूरोप यांच्या इथं का दिसतात भारता मदे का दिसत नाहीत

स
सतोश ताइतवाले
Tue, 10/11/2016 - 15:32
🗣 86 प्रतिसाद
परग्रह वासी नेहमी अमेरिका आणि यूरोप यांच्या इथं का दिसतात भारता मदे का दिसत नाहीत परग्रह वासी याना पाश्चिमात्य देश आवडतात किंवा अन्य काही वैज्ञानिक कारण आहे कि एक प्रकारची अंधश्रद्धा आहे त्यांची किंवा अन्य काही सरकारी गुप्त प्रयोग कोई अन्य काही तिथल्या इतिहासामध्ये नेहमी परग्रवासी त्यांची याने चर्चा छेडली जाते मग आपल्या भारत मध्ये असा का होत नाही काय कारण आहे

प्रतिक्रिया द्या
17324 वाचन

💬 प्रतिसाद (86)
ब
बोका-ए-आझम Tue, 10/11/2016 - 15:40 नवीन
पण सकाळी लोकांची उतरते. मग त्यांना काही आठवत नाही! ;)
र
रातराणी Tue, 10/11/2016 - 17:01 नवीन
+1 =))
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
य
यशोधरा Tue, 10/11/2016 - 15:44 नवीन
रेसिस्ट असतील ते. ब्याड परग्रहवासी.
अ
अजया Tue, 10/11/2016 - 15:47 नवीन
दिसतात की.मला तर मिपावर पण दिसलेत.
न
नाखु Wed, 10/12/2016 - 06:40 नवीन
कारण आम्हाला कायम परकायावासी दिसतात.. मुग्धपणे चित्रातले मोगा का काढीशी दाद ही जाई पाहाता चंपाबाई अता हे परग्रहवासी आहेत का नाही याची माहीती जाणकारच देऊ शकतील. ता.क. काही अडेल प्रश्न विचारल्यावर आमचे मिपामित्र "माझ्याकडे" परग्रहावरचा प्राणी असल्यासारखे बघतात बुवा.
↩ प्रतिसाद: अजया
स
सतोश ताइतवाले Sat, 10/15/2016 - 14:47 नवीन
मग तर खेळ खल्लास पुढचे नोबेल तुमाला अगोदरच अभिनंदन खूप जवळचे दिसतात तुमच्या
↩ प्रतिसाद: अजया
C
chitraa Tue, 10/11/2016 - 15:47 नवीन
कोइ मिल गयात दिसले होते
ब
बोका-ए-आझम Tue, 10/11/2016 - 16:09 नवीन
जादू? अजून पण होते काय?
↩ प्रतिसाद: chitraa
आ
आदूबाळ Tue, 10/11/2016 - 16:18 नवीन
जादूला सोडणार्‍या यानात आणखी असतील असा कयास आहे.
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
स
सतोश ताइतवाले Sat, 10/15/2016 - 15:01 नवीन
जादू भेटून तुमाला बोललात काय बर अजून संशोधन करा मग प्रकशित करा तुमि राव भारतचे आर्यन भात कि हो
↩ प्रतिसाद: आदूबाळ
स
सतोश ताइतवाले Sat, 10/15/2016 - 14:39 नवीन
जादू बघितला ना तुमी मग आता तुमाला २ जादू पण डीस्टीन किंवा बोका दिसेन परग्रहावरचा तेव्हा सांगा मग तोपर्यंत दूध चोरून प्या आणि म्याव म्याव ओरडा
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
स
सतोश ताइतवाले Sat, 10/15/2016 - 14:49 नवीन
विशेष वर्ण खूप खूप आभार हो तुमचे थोडी चित्रे तरी पाठवायची मला मी अजुन प्रसिद्ध केली असती कि वो तुमची चित्रे ते सुधारण्यात मदत करा!
↩ प्रतिसाद: chitraa
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 10/11/2016 - 16:51 नवीन
इथले राजकारणी "तू परग्रहवासी आहेस याचा पुरावा काय ?" असे विचारतील फार भिती वाटते हो त्यांना ! ;) =)) =))
स
सतोश ताइतवाले Sat, 10/15/2016 - 14:42 नवीन
बहुतेक वैद्य ची परीक्षा मंगळवार दिली वाटतंय कारण राजकारणी चांगलेच ओळखीचे दिसतात वैद्य साहेब तुमच्या खूप खूप धन्यवाद तुमच्या अगाध ज्ञानाबद्द्दल तास आंतरजलावर सगळेच वाघ
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 10/15/2016 - 14:46 नवीन
गल्ली चुकली काय ?! :)
↩ प्रतिसाद: सतोश ताइतवाले
स
सतोश ताइतवाले Sat, 10/15/2016 - 14:51 नवीन
गल्ली मदे फिरतंय काय अजून मी काय ग्रह तारे फिरतो हो तुमच्या सरसारखी गल्ली नाही हो फिरत
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ए
एस Tue, 10/11/2016 - 17:10 नवीन
जग चंद्रावर आबा डोंगरावर! ;-)
ख
खटपट्या Tue, 10/11/2016 - 17:21 नवीन
कोनी सांगलंय तुमका दीसत नायत म्हनान. दीसतत. कोकनात त्येंका भानामती म्हंतत. आनि तुमी ताइतवाले असून तुमका म्हायत नाssssssssय??
य
यशोधरा Tue, 10/11/2016 - 17:25 नवीन
=))
↩ प्रतिसाद: खटपट्या
स
सतोश ताइतवाले Fri, 10/14/2016 - 05:15 नवीन
तुमच्या सारखे प्राचीन ज्ञान नाही हो मला म्हणून विचारले
↩ प्रतिसाद: खटपट्या
स
सतोश ताइतवाले Sat, 10/15/2016 - 14:45 नवीन
मका नाय माहीत मका तुमच्या सारखे भानामती बगत सोडत नाय व मका तुमक्या सारखे डोकं नाय व तुका लय भारी हाय तुका मासे दिसतात काय स्वप्नात
↩ प्रतिसाद: खटपट्या
क
कंजूस Tue, 10/11/2016 - 17:28 नवीन
या ना त्या कारणाने केंद्रस्थानी राहण्याची धडपड असते ती. हेतू एकच, वेगवेगळ्या देशांत वेगळे उपाय करतात.
क
कंजूस Tue, 10/11/2016 - 17:30 नवीन
मिपावर पातेली दिसतात कुणाकुणाला.
ट
टवाळ कार्टा Tue, 10/11/2016 - 21:54 नवीन
+११११११
↩ प्रतिसाद: कंजूस
स
सतोश ताइतवाले Sat, 10/15/2016 - 14:53 नवीन
पातेले दिसतात काय मजा आहे राव राव मला वाटलं ताट दिस्तात तुमलाल
↩ प्रतिसाद: कंजूस
म
मोहनराव Tue, 10/11/2016 - 17:55 नवीन
परग्रह वासी दिसत नाहित कारण इथे ताईत वाले लोक फिरतात.
अ
अभिजीत अवलिया Tue, 10/11/2016 - 18:10 नवीन
परग्रहवासी इथे पृथ्वीवर येतात म्हणजे ते आपल्यापेक्षा जास्त विकसित असणार. त्यामुळे ते इथे येताना पृथ्वी वरच्या विकसित देशातच यायला बघणार. अमेरिका/युरोपातले देश विकसित असल्याने सध्या ते तिथे येतात. आपण जेव्हा विकसित होऊ तेव्हा आपल्याकडेही येतील आणी आपल्याला बघायला मिळतील. थोडा धीर धरूया तोपर्यंत.
न
नीळा Tue, 10/11/2016 - 19:07 नवीन
अच्छे दीन तर आलेच आहेत, आता परग्रहवासी पण येतील
म
मदनबाण Wed, 10/12/2016 - 06:40 नवीन
परग्रहवासी इथे आलेले, पण बटाट्याची फॅक्टरी असे शब्द त्यांच्या कानावर पडले आणि त्यांनी ताबडतोब पलायन केले ! आजची स्वाक्षरी :- Campaign to boycott Chinese products gains momentum Indian public wants to ban China products, but how would PM Modi, the “brand ambassador” of Reliance Jio reacts
ब
बाजीप्रभू Wed, 10/12/2016 - 06:54 नवीन
आले होते कि मागल्याच वर्षी? इ रॉन्ग नंबर हैं! करत... आपल्या बुवालोकांना, धर्माला शिव्या देऊन गेले ना राव. जातांना इकडच्या बॅटऱ्या देखील घेऊन गेले
स
सतोश ताइतवाले Sat, 10/15/2016 - 15:03 नवीन
आमच्या नाय व तुमच्या गेली असतीं तुमच्या सारखे ज्ञानी नाय व आमचे बुवा
↩ प्रतिसाद: बाजीप्रभू
म
मृत्युन्जय Wed, 10/12/2016 - 07:05 नवीन
परग्रहवासीयांच्या संख्या लक्षणीय वाढली आहे असे निरीक्षण नोंदवतो. इतक्यात ३ दिसले मला
स
सतोश ताइतवाले Sat, 10/15/2016 - 14:53 नवीन
मग नो दिला का व्हॉट अप्स चा तुमचा
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
महासंग्राम Wed, 10/12/2016 - 08:19 नवीन
मामो ऑन अरे शिंच्या एवढा कसा रे 'ढ' तू . आमचे हे नेहमी म्हणायचे परग्रहवासी गंडे-दोरे-ताईत यांना घाबरतात. त्यात तुझं आडनाव ताईतवाले म्हणूनच ते इकडे यायला घाबरत असतील... मामो ऑफ
न
नाखु Wed, 10/12/2016 - 08:48 नवीन
आमचे हे नेहमी म्हणायचे
नाना बरे आहेत ना? अखिल मिपा माई-नाना काळजीवाहू वाचक आस्वादक संघाचा आर्त प्रश्न.
↩ प्रतिसाद: महासंग्राम
म
महासंग्राम Fri, 10/14/2016 - 06:16 नवीन
मामो ऑन आमचे हे ना मागे बरे होते पण, मागच्या पौर्णिमेला घराच्या माडीवर यांना परग्रहवासी दिसले कि म्हणे. सारखे जादू, जादू, जादू असे करत आहेत. बहुदा जादू-ताईत वाल्याना बोलावणे धाडवे लागेल असे दिसते. मामो ऑफ
↩ प्रतिसाद: नाखु
स
सतोश ताइतवाले Fri, 10/14/2016 - 05:20 नवीन
आपण तर साक्षात आर्य भाताचं कि हो
↩ प्रतिसाद: महासंग्राम
स
सतोश ताइतवाले Fri, 10/14/2016 - 05:52 नवीन
आधुनिक आर्य भट्ट आपल्या प्राचीन महान ज्ञानास प्रणाम आपले ज्ञान खूपच अप्रतिम आहे भारत मध्ये आपल्या सारख्या महान ज्ञानी ज्यांची खूप गरज आहे असेच संशोधन करत जावा
↩ प्रतिसाद: महासंग्राम
च
चांदणे संदीप Wed, 10/12/2016 - 08:37 नवीन
असं सुचतचं कसं राव??!! विंटरेश्टींग!! एरिककाकांना विचारलं पाहिजे. Sandy
अ
अभ्या.. Wed, 10/12/2016 - 08:51 नवीन
अहो पार मनू, इष्णूपासून येतो आम्ही. भारतातले लोक आम्हाला वेगळे ओळखतच नाहित. सामावून घेतात. आम्हीही जयहिंद म्हणतो. ;)
क
कैलासवासी सोन्याबापु Wed, 10/12/2016 - 09:30 नवीन
एमएच १३ ग्रहवासी मित्रास एमएच ३० चा प्रणाम
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Wed, 10/12/2016 - 09:36 नवीन
जयहिंद बापू. तिकडे टक्या तुम्हाला पार्श्वसंगीताचे काम द्यायलाय बघा. वाजवा बँड त्याचा एकदाच. ;)
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
स
संदीप डांगे Wed, 10/12/2016 - 09:40 नवीन
Mh13 व mh30, माझा नंबर हरवलाय, शोधून देण्यास मदत करावी तसेच अंगावर पूर्ण कपडे असल्याने चिंतेची विशेष बाब नाही, ;) जय हिंद!
↩ प्रतिसाद: अभ्या..
म
महासंग्राम Wed, 10/12/2016 - 10:22 नवीन
अण्णा तुम्ही तात्पुरता MH १५ स्वीकारा गेलाबाजार MH१२ तुमाले
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
न
नाखु Wed, 10/12/2016 - 10:39 नवीन
द्यायले तयार हाये. चवदावाला नाखु
↩ प्रतिसाद: महासंग्राम
स
सतोश ताइतवाले Sat, 10/15/2016 - 14:55 नवीन
१३ पासून ३० पर्यंत तुमि कपडे पडून घेण्यास खूपच प्रसिद्ध दिसतंय ठीक पुढच्या वेळी तुमाला पूर्ण कपड्याचे फोटो वरून शोधेन
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
सतोश ताइतवाले Fri, 10/14/2016 - 05:16 नवीन
आपणास साक्षात दंडवत
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ब
बबन ताम्बे Wed, 10/12/2016 - 09:09 नवीन
ते आपल्यासारखे काळे असतील. आपल्याला नाही का गो-यांचं अप्रूप आणि आकर्षण असतं ?
स
संदीप डांगे Wed, 10/12/2016 - 09:14 नवीन
हिमालय भागात उडत्या तबकड्या नेहमी दिसतात...
म
मदनबाण Wed, 10/12/2016 - 09:18 नवीन
काय म्हणता ? ते सुद्धा तपबिप करायला येतात काय ? आजची स्वाक्षरी :- Campaign to boycott Chinese products gains momentum Indian public wants to ban China products, but how would PM Modi, the “brand ambassador” of Reliance Jio reacts
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा