Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

परग्रह वासी नेहमी अमेरिका आणि यूरोप यांच्या इथं का दिसतात भारता मदे का दिसत नाहीत

स
सतोश ताइतवाले
Tue, 10/11/2016 - 15:32
🗣 86 प्रतिसाद
परग्रह वासी नेहमी अमेरिका आणि यूरोप यांच्या इथं का दिसतात भारता मदे का दिसत नाहीत परग्रह वासी याना पाश्चिमात्य देश आवडतात किंवा अन्य काही वैज्ञानिक कारण आहे कि एक प्रकारची अंधश्रद्धा आहे त्यांची किंवा अन्य काही सरकारी गुप्त प्रयोग कोई अन्य काही तिथल्या इतिहासामध्ये नेहमी परग्रवासी त्यांची याने चर्चा छेडली जाते मग आपल्या भारत मध्ये असा का होत नाही काय कारण आहे

प्रतिक्रिया द्या
17324 वाचन

💬 प्रतिसाद (86)
स
सतोश ताइतवाले Fri, 10/14/2016 - 05:39 नवीन
म्हणजे तुमि पण तप करत होता काय वाह क्या बात हैं बहुतेक तुमलच भेटतीन पहिल्यन्दा
↩ प्रतिसाद: मदनबाण
अ
अभ्या.. Wed, 10/12/2016 - 09:20 नवीन
तबकड्याच का? स्पीअर, कोन, सिलिंडर अशा शेपात का नाही? अबस्ट्रॅक्ट का नाही? असे जेलीसारखे वगैरे? किंवा रेज वगैरे. एखादे वेगळे मिडियम पण असेल. पृथ्वीवर डिस्क म्हणजे बेस्ट एअरोडायनामिक शेप असे म्हणले की एलियन्स डिस्कच वापरतील कशावरुन?
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 10/12/2016 - 09:28 नवीन
गुहेतून एकामागोमाग एक अशा अनेक तबकड्या बाहेर पडतानाचे फोटो आहेत, जालावर मिळतील, खखो परग्रहवासी जाणे!
↩ प्रतिसाद: अभ्या..
म
मदनबाण Wed, 10/12/2016 - 09:32 नवीन
तुम्ही गुहेत काय करत होता ? तुम्हीच ते फोटो काढलेत काय ? फ्लॅश मारल्याने घाबरुन पळाले का ? सगळ्यात महत्वाचे त्यांच्याशी तात्विक चर्चा न-करताच तुम्ही त्यांना जाउनच कसे दिले ! आजची स्वाक्षरी :- Campaign to boycott Chinese products gains momentum Indian public wants to ban China products, but how would PM Modi, the “brand ambassador” of Reliance Jio reacts
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 10/12/2016 - 09:37 नवीन
ओ, चर्चेला सुरुवात करताच पळाले, एकामागोमाग एक, तबकडीला पाय लावून ;) बादवे, लष्कराने हे दिसणे मान्य केल्याचे वाचले आहे, परत खखो परग्रहवासी जाणे! ;))
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Wed, 10/12/2016 - 09:49 नवीन
ओ, चर्चेला सुरुवात करताच पळाले, हॅहॅहॅ... इमोशल अत्याचार होणार याची जाणिव झाली असावी त्यांना ! एकामागोमाग एक, नक्की किती ? तबकडीला पाय लावून ;) पाय उलटे होते कि सुलटे ? आजची स्वाक्षरी :- Campaign to boycott Chinese products gains momentum Indian public wants to ban China products, but how would PM Modi, the “brand ambassador” of Reliance Jio reacts
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
सतोश ताइतवाले Sat, 10/15/2016 - 15:05 नवीन
अत्याचाराचा अनुभव वाटत जाऊद्या विसरून जावा सगळं
↩ प्रतिसाद: मदनबाण
अ
अभ्या.. Wed, 10/12/2016 - 09:38 नवीन
ते भिरी भिरी डिस्का फेकत होते गुहेतून. युजनथ्रो असत्यात त्या. बाणा आजकाल तुला लैच टैम मिळायला रे. रंगभुषा मंडळाची तरी कामे कर जरा. ;)
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Wed, 10/12/2016 - 10:13 नवीन
बाणा आजकाल तुला लैच टैम मिळायला रे. आली लहर केला कहर ! ;) रंगभुषा मंडळाची तरी कामे कर जरा. ;) नक्को नक्को... गडबड व्हायची ! ;) आजची स्वाक्षरी :- Campaign to boycott Chinese products gains momentum Indian public wants to ban China products, but how would PM Modi, the “brand ambassador” of Reliance Jio reacts
↩ प्रतिसाद: अभ्या..
C
chitraa Wed, 10/12/2016 - 10:46 नवीन
तबकडी शेप असल्याने हवेचा रेजिस्टन्स कमी होतो.. माशाचा आकार पाण्यात उपयोगी, तेच लॉजिक
↩ प्रतिसाद: अभ्या..
य
यशोधरा Wed, 10/12/2016 - 09:27 नवीन
हायला! खरंच का काय?
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
न
नाखु Wed, 10/12/2016 - 09:37 नवीन
ते सांगा पहिल्यांदा....
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Wed, 10/12/2016 - 09:38 नवीन
नै, तितकं पुण्य कुठे आमचं!
↩ प्रतिसाद: नाखु
म
मदनबाण Wed, 10/12/2016 - 09:42 नवीन
पाप वाढवुन ठेवलयं हे सत्य आहे तर ! आजची स्वाक्षरी :- Campaign to boycott Chinese products gains momentum Indian public wants to ban China products, but how would PM Modi, the “brand ambassador” of Reliance Jio reacts
↩ प्रतिसाद: यशोधरा
स
सानझरी Wed, 10/12/2016 - 10:12 नवीन
परग्रहवासी ग्रामर नाझी असतील, म्हणून भारता 'मदे' येत नाहीत.. मोकलाया दाही दिशा असताना इथे कशाला येतील ब्रे? :D
ब
बोका-ए-आझम Wed, 10/12/2016 - 14:42 नवीन
हे वाचून वारल्या गेले आहे!)))
↩ प्रतिसाद: सानझरी
स
सानझरी Fri, 10/14/2016 - 14:43 नवीन
:D :D :D
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
स
सिरुसेरि Wed, 10/12/2016 - 10:26 नवीन
जादु आणी पिके हे परग्रहवासी भारतामधे दिसतात . मनोज नाईट शामलनचे परग्रह वासी नेहमी अमेरिका आणि यूरोप यांच्या इथं दिसतात .
ह
हेमंत लाटकर Wed, 10/12/2016 - 10:31 नवीन
चला हवा येऊ द्या कार्यक्रमात येतील की?
अ
असंका Wed, 10/12/2016 - 15:43 नवीन
स्पेस सिटी सिग्मा बघितलेलं कुणी नाही का इथे? किंवा जंतर मंतर?
स
स्पार्टाकस Wed, 10/12/2016 - 20:24 नवीन
इथेच भेटतात मिपावर पुनर्जन्म घेऊन परत परत सुद्धा येतात एका जन्मातलं अवतारकार्य संपलं की.
क
कविता१९७८ गुरुवार, 10/13/2016 - 10:01 नवीन
राज पिछले जनम का
↩ प्रतिसाद: स्पार्टाकस
स
सतोश ताइतवाले Sat, 10/15/2016 - 15:07 नवीन
विशेष वर्ण अरे वा मी प वर तुमचा राज सापडला काय तुमाला अभिनंदन राव तुमचे आता मेणबत्ती घेऊन भटकू नका गाणं मनत ते सुधारण्यात मदत करा! स्वतःची आता
↩ प्रतिसाद: कविता१९७८
स
सतोश ताइतवाले Sat, 10/15/2016 - 14:59 नवीन
अनुभवाचे बोल वाटत बहुतेक तुमलच भेटतीन अवतार वेळी
↩ प्रतिसाद: स्पार्टाकस
स
सिरुसेरि गुरुवार, 10/13/2016 - 14:56 नवीन
कॅप्टन व्योम , इन्द्रधनुष , शक्तीमान
र
रॉजरमूर गुरुवार, 10/13/2016 - 20:51 नवीन
आहेत की ......... आपल्या इथे पण परग्रह वासी राहतात फरक एवढा की ते रूप बदलून राहतात . केजरीवाल ,दिग्विजय सिंग ,राहुल गांधी.मणिशंकर अय्यर ,महेश भट्ट हे उदाहरणादाखल . झालंच तर टोटल कम्युनिस्ट नेते . ओळखायची खुण : यांना भारताशी काही देणे घेणे नसते .
क
कवितानागेश Fri, 10/14/2016 - 04:58 नवीन
मी नै सांगणार ज्जा!
ब
बोका-ए-आझम Fri, 10/14/2016 - 06:17 नवीन
असा हट्ट नका करू!
↩ प्रतिसाद: कवितानागेश
अ
अजया Fri, 10/14/2016 - 06:09 नवीन
सांग की माउ!
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 10/14/2016 - 15:35 नवीन
मला अशा तबकड्या दिसल्या पाहिजेत असे नेहमी वाटते. फक्त अशा तबकड्यांचे ड्रायव्हर स्रिया गच्च आणि सुंदर असल्या पाहिजेत. त्यांचं बोलणं सुंदर, लाघवी आणि लाड़िक असलं पाहिजे, शक्यतो त्या पैठणी नेसुन असल्या पाहिजेत. कपाळावर चंद्रकोर, किंवा गोल टिकली असली पाहिजे, आणि त्यांना मी आवडलो पाहिजे म्हणजे माझा वापर गिनिपिंग साठी त्यांनी केला पाहिजे. आमचं लव बीव व्हायला पाहिजे, असं काहीही. ;) -दिलीप बिरुटे
अ
अभ्या.. Fri, 10/14/2016 - 15:43 नवीन
तबकड्यांचे ड्रायव्हर स्रिया
सोबत किन्नर
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 10/14/2016 - 16:05 नवीन
ड्रायव्हर पेक्षा किन्नर सुन्दर असली पाहिजे, तिला आमच्या रिलेशनबद्दल असूया निर्माण झाली पाहिजे. आणि मग किन्नर पीछे आने दो, आने दो, असे चुकीचे सांगून भारतात तबकड़ी उतरवण्याऐवजी पाकव्याप्त काश्मीर मधे तबकड़ी उतरवेल. मग सर्जिकल स्ट्राइक होईल तबकड्याच्या ग्रहावरुन..... अभ्या हे फ़िल्मी होतंय का ? ;) -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Fri, 10/14/2016 - 16:17 नवीन
नाय नाय मास्तर. एक लंबर फिक्शन आहे. ;) फिल्मी हुवा तो क्या हुवा बहुत जुल्मी है.
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स
सतोश ताइतवाले Sat, 10/15/2016 - 14:59 नवीन
सोबत किन्नर आवडीचा विषय कि जवळचा तुमच्या
↩ प्रतिसाद: अभ्या..
व
वैभव पवार Sat, 10/15/2016 - 11:28 नवीन
आपल्या कड़े येऊन गेलेले आहेत. पुराणांत. आता ते तिकडे त्यांचा धन्धा मांडत आहेत. #खुळचट_कल्पना
श
शिद Sat, 10/15/2016 - 14:06 नवीन
मग आपल्या भारत मध्ये असा का होत नाही काय कारण आहे
ह्या सगळ्या प्रश्णांची उत्तरं मिळवून तुम्ही करणार काय त्याचं कारण सांगा अगोदर?
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा