Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जाने भी दो यारों

प
पक चिक पक राजा बाबू
गुरुवार, 10/13/2016 - 04:19
🗣 25 प्रतिसाद
एक भन्नाट WhatsApp ग्रुप, ज्यामधे..... विज्ञान, तत्वज्ञान, साइकोलॉजी, खगोलशास्त्र, शिपिंग, गुढ़ विद्या, मंत्र तंत्र, संमोहन, आरोग्य, आयुर्वेद करंट अफेयर्स, समाजकारण, राजकारण, साहित्य, विनोद तसेच अत्यंत नाविन्य पूर्ण संकल्पना, नविन शोध यांचा उहापोह केला जाईल. या ग्रुप वर वरील कोणत्याही विषयावर तुम्हाला मतप्रदर्शन करता येईल आणी गरज असेल तर वाद-विवाद देखिल घालता येईल. पण वाद-विवाद माहिती पूर्ण असावेत, जेणे करुन मेंबर्स ना मौलिक माहिती मिळेल. इथे, बुद्ध, ओशो, जीजस, कृष्ण, पैगम्बर यांच्या followers चे स्वागत असेल. तसेच आस्तिक, नास्तिक, प्रतिगामी, पुरोगामी, विद्रोही, सनातनी, स्वयंघोषित विचारवंत यांपैकी कोणाचेेही या ग्रुप ला वावडे नाही. Add होण्यासाठी कृपया एडमिन शी संपर्क साधावा. शैलेश 8805819955, ए जी बाविस्कर 9403454585
वर्गीकरण
Whats app कट्टा

प्रतिक्रिया द्या
4971 वाचन

💬 प्रतिसाद (25)
प
पक चिक पक राजा बाबू गुरुवार, 10/13/2016 - 04:51 नवीन
ग्रुप संबंधी सूचनांचे स्वागत.
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे गुरुवार, 10/13/2016 - 04:57 नवीन
अवघड आहे... __/\__
  • Log in or register to post comments
प
पक चिक पक राजा बाबू गुरुवार, 10/13/2016 - 05:33 नवीन
ग्रुप मधे Add होण्यासाठी वर दिलेल्या व्हाट्स ऍप नंबर्स वर ,आपले नाव आणि व्हाट्स ऍप नंबर मेसेज करावा
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम गुरुवार, 10/13/2016 - 05:42 नवीन
मी काय म्हणतो, ग्रुप करुन जे करणार ते इथे धागा काढून करा की!! म्हणजे सर्वांनाच उपयोग होईल, नै का? म्हणजे काय होईल ती माहिती सर्वानाच समजेल... तसंही संतांनी म्हंटलंच आहे जे जे आपण वाचावे, ते ते इतरांसी सांगावे । शहाणे करून सोडावे, सकळ जन हे ग्रुप करणं म्हणजे १६ व्य शतकात इल्युमिनाटी, मेसन वगैरे नावाचे पंथ होते जे गुप्त रीतीने ज्ञान प्राप्त करून जतन करून ठेवायचे त्यातला प्रकार वाटतो.
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 10/13/2016 - 05:47 नवीन
विनंती - एक वेगळ्या धोबीघाटाची जाहीरात+नाव नोंदणी करण्यासाठी का मिपा आहे ? अखिल मिपा साधक बाधक वाचक पाचक रेचक आस्वादक निरिक्षक समीक्षक संघाकडून निवेदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
र
राजाभाउ गुरुवार, 10/13/2016 - 15:11 नवीन
इल्युमिनाटी म्हणजे तो नास्तीक वैद्यानीकांचा पंथ होता ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
म
महासंग्राम गुरुवार, 10/13/2016 - 15:48 नवीन
नास्तिक नाही त्यांचा देवावर विश्वास होता पण ते स्वतःला विज्ञाननिष्ठ समजत आणि त्यात फक्त वैज्ञानिकच नाही तर बरेचसे मोठे व्यक्ती, लेखक समाविष्ट होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाभाउ
आ
आदूबाळ गुरुवार, 10/13/2016 - 08:07 नवीन
"मला पाठीच्या मधोमध खाजतं आणि तिथे हात पोचत नाही" या विषयावर वत्स ग्रुप काढायचाय. तरी इच्छूकांनी आपले क्रमांक व्यनि करावेत आणि व्यनिमध्ये "पाठ" असं लिहावं. "खाज" असं लिहू नये, वेगळ्याच ग्रुपात नेलं जाईल.
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ गुरुवार, 10/13/2016 - 14:55 नवीन
फुटल्या गेले आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
क
कवितानागेश Sat, 10/15/2016 - 18:29 नवीन
=)) भयानक माणूस आहे हा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
स
सुखीमाणूस Sat, 10/15/2016 - 20:07 नवीन
हसुन हसुन फुटले. घरचे आले की हो बघायला काय झाल म्हणून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
न
नाखु Fri, 10/14/2016 - 06:16 नवीन
आम्च्या आगामी वत्स ग्रुप चे शीर्षक विषय.
  • गव्हावरील करपा रोग आणि मिपावरील कवीता यांचा अन्योन्य संबध विषयी साधक बाधक चर्चा
  • पावसाळ्यातही तुंबलेली गटारे,बारा महिने ओसंडून वाहणार्या कचराकुंड्या आणि मिपावरील काही फुटकळ धागे एक तौलनीक अभ्यास.
  • शहरातील फुटपाथवरील अतिक्रमण्,रस्ता सुरेक्षेबद्दल कमालीची अनास्था आणि मिपा स्वयंशिस्तीचा अभाव्,कारणे उपाय आणि समस्यानिवारण.
तरी इच्छूकांनी आपले क्रमांक व्यनि करावेत आणि व्यनिमध्ये अनुक्रमे रोग्कविता,कचराधागे,ओसरीपायघसरी असे टायपावे. अ‍ॅड्मिन साठी जागा शिल्लक आहेत.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 10/15/2016 - 15:35 नवीन
आवरा राव असले धागे. :( -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मनिमौ Sat, 10/15/2016 - 16:48 नवीन
धागा. बॅडविड्थ वाया जातेय
  • Log in or register to post comments
प
पक चिक पक राजा बाबू Tue, 10/18/2016 - 03:42 नवीन
https://chat.whatsapp.com/FeWSMjyLtTKIHC3Uy4srC5 ,ग्रुप मधे सहभागी होण्यासाठी कृपया या लिंक चा वापर करावा.

पक चिक पक राजा बाबू Tue, 10/18/2016 - 03:43 नवीन

पक चिक पक राजा बाबू Tue, 10/18/2016 - 03:44 नवीन

पक चिक पक राजा बाबू Tue, 10/18/2016 - 03:45 नवीन
https://chat.whatsapp.com/FeWSMjyLtTKIHC3Uy4srC5 ,ग्रुप मधे सहभागी होण्यासाठी कृपया या लिंक चा वापर करावा.
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे Tue, 10/18/2016 - 03:59 नवीन
भांग खाउन राहिले का तुम्ही का टाकली सकाळ सकाळ?
  • Log in or register to post comments
प
पक चिक पक राजा बाबू Tue, 10/18/2016 - 04:14 नवीन
अहो ,नावात काही नाही सायेब, ते मिपा ऍप नीट काम नाही करून राहिले.तुमची प्रतिक्रिया प्रकाशित zhali आहे.असा मैसेज नाही येऊन राहिला तिथे,त्यामुळे हा गोंधळ zhalay
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा