Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ओशो...... कुछ तो गडबड है!

व
वैभव पवार
Sat, 10/15/2016 - 12:09
🗣 36 प्रतिसाद
बऱ्याच दिवसांपूर्वी ओशो नावाचा व्यक्ती माझ्या वाचनात आला. मी वाचत गेलो . विचार क्रांतिकारी वाटले . पण नंतर नंतर ते पोस्ट आणि ते ऑडिओ, विडिओ खूपच भन्ड (गप्पा) वाटायला लागले. ओशो अतिशय कलात्मक, मनोरंजनात्मक पद्धतीने प्रवचन देतो. पण त्याच्या चारित्र्य वर नेहिमी शंका येते. इथं कुणी नवसंन्यासी असेल तर खर काय खोट काय ते सांगा.
वर्गीकरण
धार्मिक

प्रतिक्रिया द्या
8047 वाचन

💬 प्रतिसाद (36)
श
श्रीगुरुजी Sat, 10/15/2016 - 12:12 नवीन
ओशो ही वाचण्याची नसून अनुभवण्याची गोष्ट आहे. ..)
  • Log in or register to post comments
व
वैभव पवार Sat, 10/15/2016 - 13:03 नवीन
मी तर वाचुन बसलो , आता काय करावं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अभ्या.. Sat, 10/15/2016 - 13:08 नवीन
मी तर वाचुन बसलो
उठण्यासाठी आता दुसरेच तत्वज्ञान हुडकावे लागेल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैभव पवार
व
वैभव पवार Sat, 10/15/2016 - 13:14 नवीन
???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Sat, 10/15/2016 - 13:17 नवीन
ऊत्तिष्ठ, जाग्रत, प्राप्यवरान्निबोधत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैभव पवार
व
वैभव पवार Sat, 10/15/2016 - 13:20 नवीन
?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Sat, 10/15/2016 - 13:23 नवीन
सोयरे, शन्वार हाय आज, सांज्च्याला पार्टी हाय. मिटवूनच टाकू हे तत्वज्ञानाचा खटका. काय म्हणता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैभव पवार
त
तुषार काळभोर Sat, 10/15/2016 - 13:30 नवीन
आरारारा...!!! (इफ यु मीन्ट व्हाट आय अंडरस्टूड!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Sat, 10/15/2016 - 13:36 नवीन
ओह्ह्ह्ह, शो??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
त
तुषार काळभोर Sat, 10/15/2016 - 13:40 नवीन
ऊप्स!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Sat, 10/15/2016 - 12:14 नवीन
थोडा उशीर झाला राव वैभवराव तुम्हाला. मिपाओशो पण नाहीत आपल्यात आता :(
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Sat, 10/15/2016 - 12:27 नवीन
यकु ना ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अनुप ढेरे Sun, 10/16/2016 - 09:02 नवीन
नाही. @अभ्या: काळ हा भासमान असतो. त्यामुळे उशीर वगैरे सगळं झूट असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
व
वैभव पवार Sat, 10/15/2016 - 13:18 नवीन
चालायचच .... म्हणजे ओशो कॅरेक्चरलेस होताच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ट
टवाळ कार्टा Sat, 10/15/2016 - 12:15 नवीन
नवसंन्याशी माहीत नाही पण इथे एक आतबाहेर करणारे संन्यासी आहेत
  • Log in or register to post comments
व
विशुमित Sat, 10/15/2016 - 12:37 नवीन
हा हा हा ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
व
वैभव पवार Sat, 10/15/2016 - 13:22 नवीन
ननविनच प्रकार दिसतो हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
व
वैभव पवार Sat, 10/15/2016 - 13:26 नवीन
ननविनच प्रकार दिसतो हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
संदीप डांगे Sat, 10/15/2016 - 12:51 नवीन
काय बोललं त्यापेक्षा कोण बोललं हे जोवर महत्वाचं असणार तोवर असेच लेख येणार, काहीच आश्चर्य नाही! आणे दो!
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 10/15/2016 - 13:26 नवीन
लोकांना व्हॉट्स अ‍ॅपवर बोलावता बोलावता व्हॉट्स अ‍ॅप छाप पोस्ट्स पण मिपावर यायला लागल्या का!
  • Log in or register to post comments
व
वैभव पवार Sat, 10/15/2016 - 14:04 नवीन
संपादित. कृपया व्यक्तिगत हल्ले टाळावेत. -संपादक मंडळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
व
वैभव पवार Sun, 10/16/2016 - 11:56 नवीन
ओके
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैभव पवार
म
मनिमौ Sat, 10/15/2016 - 16:56 नवीन
गेट वेल सुन
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sat, 10/15/2016 - 18:06 नवीन
नवसंन्यासी तर ठाऊक नाही पण हल्ली नवजिल्बीपाडूमिपाकर बरेच आढळू लागलेत. Image removed.
  • Log in or register to post comments
व
वैभव पवार Sat, 10/15/2016 - 18:42 नवीन
त्यांच्याशी मला काय घेण- देणं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
क
कवितानागेश Sat, 10/15/2016 - 18:30 नवीन
संपूकाका कुठे गेले?
  • Log in or register to post comments
ज
जयन्त बा शिम्पि Sat, 10/15/2016 - 20:55 नवीन
ओशो ची नेमकी कोणती पुस्तके वाचलीत ? त्यातला कुठला भाग अतिरंजीत वाटला वा ' तुमच्या ' विचारांशी जुळला नाही ? तुम्हाला ओशो च्या चरित्राविषयी शंका आहे की त्यांच्या प्रवचनातील विचारांबाबत ? नीट खुलासा केला तर ज्यांना योग्य वाटेल त्यांना प्रतिसाद देणे सोयीचे होईल असे वाटते.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sat, 10/15/2016 - 21:25 नवीन
त्यांनी ठरवून टाकलं ना एकदा, ओशो चरित्रहीन. विषय संपला. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयन्त बा शिम्पि
व
वैभव पवार Sun, 10/16/2016 - 12:12 नवीन
स्तस्ोत :- न्यज चॅनल व काहि पर्सनल ब्लाॅग. जिथे माझ्या वाचनात आणि ऐकण्यात असं आलं की, ओशोने हा सगळा धंन्दा मांडला होता . वेगवेगळ्या महापुरुषांचे विचार व जिवन कथा रंजक करुन सांगायच्या आणि लोकाना भ्रमित करायच.म्हणे त्याचा स्टेज सेट करताना सुध्दा सायकाॅलोजिचा वापर केला जात होता. आणि संगिताची निवडही आशा पध्दतीची असायची की लोक संमोहीत होतील। एका परदेशी बाईला ओशो रुम मधे घेवुन गेला होत तेव्हा तीने फडाफड ओशो मारलं होतं। आणि एका जादुगाराने ही पोल खोल केली आहे म्हने कसा प्रकारे ओशोने सत्यसाई ला एक्सपोज करण्यासाठी एक प्रोग्राम बनवला होता. आणि कशी त्याची बिझनेस डिल फिसकटली होती। माझ्या कडे देण्यासाठी लिंक नही। पण लवकरच मी शोधुन इथेदेईल।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयन्त बा शिम्पि
स
सानझरी Sun, 10/16/2016 - 13:11 नवीन
नका देऊ हो लिंक.. ओशोंची पुस्तकं वाचण्याचे कष्ट करत नाही म्हणता तर लिंक शोधायला कशाला कष्ट. . मीच सांगते.. Bhagwan the god who failed, Hugh Milne हे पुस्तक वाचा आणि ओशोला यथेच्छ शिव्या घाला.. Amazon.in वर 9 हजाराला हे पुस्तक उपलब्ध आहे.. हाकानाका..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैभव पवार
स
सानझरी Sun, 10/16/2016 - 13:14 नवीन
नका देऊ हो लिंक.. ओशोंची पुस्तकं वाचण्याचे कष्ट करत नाही म्हणता तर लिंक शोधायला कशाला कष्ट. . मीच सांगते.. Bhagwan the god who failed, Hugh Milne हे पुस्तक वाचा आणि ओशोला यथेच्छ शिव्या घाला.. Amazon.in वर 9 हजाराला हे पुस्तक उपलब्ध आहे.. हाकानाका.. (खाली सही टाकायची राहीली) - ओशोफॅन सानझरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैभव पवार
म
मारवा Sun, 10/16/2016 - 13:35 नवीन
अहो इतका खर्च का करावा ? इतके कष्ट तरी का घ्यावेत ? शिव्याच द्यायच्या तर असेही देता येतातच की. खरी मजा ओशोला डिकोड करण्यात आहे. अ‍ॅनालिसीस करण्यात आहे. एक्सप्लोअर करण्यात, खरे आव्हान त्यात आहे. (अर्थातच सेक्स आणि चरित्र वगळुन त्याविषयी न्युट्रल राहुन ) उदा. ओशोची एक्स्ट्रॉऑर्डीनरी कन्सीस्टन्सी, डेरींग हे पैलु. किंवा त्यांनी केलेला जे कृष्णमुर्तीचा ब्रिलीयंट क्रिटीसीझम ( लगेज हॅज अराइव्ह्ड.... वाला ) त्यांचा अभुतपुर्व व्यासंग त्यांची लायब्ररी त्यांचे ग्रंथप्रेम त्यांच्या सिग्नेचर्स त्यांचा कलासक्तपणा. ओशो कम्युन चे डिझाइन इ. त्यांच्या मेडिटेशनच्या उजेडात आणलेल्या शेकडो जुन्या पद्धती, कंटेपररी मॉडर्न लाइफस्टाइल चे भान ठेऊन सादर केलेल्या नव्या मेडिटेशन टेक्नीक्स. त्यांच्या विविध आध्यात्मिक व्यक्तींवर त्यांच्या तत्वज्ञानावर केलेले विलक्षण भाष्य त्याची अफाट रेंज. त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर , अराजकतावाद कितीतरी बाबी फार इंटरेस्टींग माणुस सेक्स वगळुनही कितीतरी बाबी शिल्लक राहतात. अन धुवायचच असेल तर एक कमी खर्चाचा मार्गही आहेच ना आपला जर्मन बेकरी जवळ उपलब्ध असे पुर्वी सचित्र अलबम सध्याच माहीत नाही. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सानझरी
स
सानझरी Sun, 10/16/2016 - 13:56 नवीन
अहो sarcastically लिहीलंय हो मी ते.. मीही ओशोंची जबरदस्त फॅन आहे.. ओशोंची अनेक पुस्तकं वाचल्यावर निव्वळ कुतूहल म्हणून हे पुस्तक वाचलं आणि कपाटात सगळ्यात मागे ठेऊन दिलं. हे पुस्तक वाचूनही ओशों बद्दल आदर तसूभरही कमी झाला नाही.. ओशोंची सगळी पुस्तकं वाचण्यासाठी आयुष्य कमी पडणार.. ज्यांना टीकाच करायचीये त्यांना करू देत, आपलं काय जातंय.. आपण फकस्त 'अरेरे' म्हणू शकतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
च
चित्रगुप्त Sat, 10/15/2016 - 23:12 नवीन
पण त्याच्या चारित्र्य वर नेहिमी शंका येते.
अमूक एकाचे चारित्र्य म्हणजे काय आणि त्याविशयी शंका येणे म्हणजे काय, हे धागाकर्त्याने जरा इसकटून सांगितले पाहिजे. ओशोंविषयी अशी कोणती माहिती, कोणत्या स्त्रोताद्वारे मिळाल्याने शंका येत आहे, हेही विशद करावे.
  • Log in or register to post comments
म
मारवा Sun, 10/16/2016 - 11:04 नवीन
ओशो विषय गहन आहे. मात्र धागा लेखकाने त्यावर काहीच न लिहीता सरळ चारित्र्याला हात घातला. समजा आहे ओशो चरीत्रहीन समजु या घटका भर आणि ठेऊ बाजुला. तरीही तो मच मोअर दॅन दॅट आहे ना हो वैभव साहेब. म्हणजे विषय वैभवशाली घेतला पण..... असो. तर मला ओशो एक माणुस म्हणुन आवडतो बुवा फार. व्हेरी इंटरेस्टींग कॅरेक्टर रीअली ( कॅरेक्टर असो वा नसो त्याच्याशी फारसा मतलब नाही )
  • Log in or register to post comments
ज
जयन्त बा शिम्पि Sun, 10/16/2016 - 14:27 नवीन
ओशोंची " गीता प्रवचने " वाचलीत तरी, पुरेसे आहे. " आलं ज्ञानाचं तुफान " आणि अशी बरीच पुस्तके आहेत, ज्यात सेक्सचा काही संबंध नाही, परंतु त्यातला विचार, जेव्हढा ओशोंनी केला, तेव्हढा तर समजावून घेण्याचा प्रयत्न करा. पण जेथे " नावडतीचे मीठ अळणीच असते " तेथे काय बोलावे ? ओशोच्या सेक्स संबंधी वाचायचा कोणी आग्रह तर करीत नाहीना ? पण मग " पहिला दगड त्यानेच मारावा, ज्याने आयुष्यात कधी ......... " अशी येशु ख्रिस्ताची गोष्ट आठवते. आणि ओशो काय आहे वा ओशोंचे विचार समजुन घेण्यासाठी, ओशोंचे भक्तच असायला हवे अशीही काही सक्ती नाही.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा