नशीब...
नशीब...
जागोजागी फाटले नशीब
किती ठिगळे लावू विरणावर
काय काय भोगले हे न आठवे
नाही विश्वास आता स्मरणावर
आयुष्यभर रडत होतो
कोण रडेल माझ्या मरणावर
आजवर जळत राहिलो
तरी टाकिती सरणावर
राजेंद्र देवी
💬 प्रतिसाद
(8)
च
चांदणे संदीप
Mon, 10/17/2016 - 05:59
नवीन
विण्टरेस्टींग!!
कसा पडलो या जगी
माथी घेऊन निराशा
स्वतः पाडाव्या लागती
तळहातावर रेषा!
Sandy
- Log in or register to post comments
र
राजेंद्र देवी
Mon, 10/17/2016 - 07:08
नवीन
धन्यवाद...
- Log in or register to post comments
क
कवि मानव
Mon, 10/17/2016 - 10:13
नवीन
खूप छान आशय आहे कवितेचा .... तुमच्या कवितेने ४ ओळी सुचल्या,
हयात असता अंतर ठेवती,
गर्जे मध्ये दुर सारिती,
जिथे माणूस होतो "देव" मेल्यावर,
काय तरी उपयोग अश्या जाण्यावर !!
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Mon, 10/17/2016 - 10:57
नवीन
___/\___ घ्या!
Sandy
- Log in or register to post comments
र
राजेंद्र देवी
Mon, 10/17/2016 - 10:48
नवीन
धन्यवाद...
- Log in or register to post comments
क
कवि मानव
Mon, 10/17/2016 - 11:00
नवीन
:))) _/\_
- Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर
Fri, 10/21/2016 - 21:14
नवीन
किमान शब्द कमाल आशय.... छान....
- Log in or register to post comments
र
राजेंद्र देवी
Sat, 10/22/2016 - 08:06
नवीन
धन्यवाद...शार्दुलजी...
- Log in or register to post comments