Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मम सुखाची ठेव...

व — विसोबा खेचर, Sun, 09/28/2008 - 06:57

प्रतिक्रिया द्या
12448 वाचन

💬 प्रतिसाद (27)
क
कलंत्री Sun, 09/28/2008 - 07:06 नवीन
लता दिदी म्हणजे महाराष्ट्राची ठेव आहे. एखादी ठेव एकदा की बॅकेत जमा केली की कधीही जावे आणि व्याज घेत जावे अशी. एकदा की एखादी तान आवडली की आनंदाचा ठेवा घेत जावा अशी. आनंदाचे डोही आनंद तरंग... तात्याची कविता मनाला भावली. आजचा दिवस फक्त दिदीसाठीच
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Sun, 09/28/2008 - 07:11 नवीन
हेच म्हणतो ! तात्या , "घायल की गत घायल जाने" हे या लिखाणाच्या बाबतीत एकदम १०० टक्के खरे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
ध
धनंजय Mon, 09/29/2008 - 05:03 नवीन
तात्यांनी भाव स्वरांच्या पायर्‍या चढत सुंदर व्यक्त केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
ऋ
ऋषिकेश Sun, 09/28/2008 - 07:09 नवीन
लतादिदिंना अनेक शुभेच्छा!
"मम सुखाची ठेव" आहे!
तात्या, मनापासून आलेली ही कविता खुप आवडली :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Sun, 09/28/2008 - 07:35 नवीन
तात्याराव, आपलं हे संगीताला धरून झालेलं लेखन वाचून मी थक्क झालो.आपल्याला मानलं बुवा. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 09/28/2008 - 07:48 नवीन
स्वरसाम्राज्ञी विषयी ...किंचीत कवी, आपण सुंदर शब्दात आमच्याच भावना मांडल्या आहेत. कवी ग्रेस, यांचे लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त एक सुंदर स्वगत माहेराहुनि गलबत आले वाचण्यासारखं आहे.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 09/28/2008 - 08:29 नवीन
कवी ग्रेस, यांचे लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त एक सुंदर स्वगत माहेराहुनि गलबत आले वाचण्यासारखं आहे. खरंच सुंदर लिहिलं आहे.... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 09/28/2008 - 11:35 नवीन
ग्रेस... सर, ग्रेसचा दुवा बघितला. सुंदर आहे. बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
श
शशिकांत ओक Sun, 09/28/2008 - 08:02 नवीन
लता आजींना, ८०व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या स्वरांनी आपण आम्हाला जिंकले आहेत. आमचे बालपण, तारुण्य आणि आता संध्याकाळच्या कातरवेळी, आपल्या सुरांची साथ शांत रात्री सुखावते. स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केंव्हा। गोडी गायनाची लावते वेड जीवा ।।
  • Log in or register to post comments
क
केशवराव Sun, 09/28/2008 - 19:47 नवीन
लता साठी ' लता आजी ' हा उल्लेख खटकतो. लताचे वय विचारात घ्यायचे का? तिच्या स्वराला वय आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 09/28/2008 - 11:31 नवीन
तात्या... खूपच छान लिहिलं आहेस, येत नाही म्हणता म्हणता. तुझ्या भावनेतील सच्चाई आणि आर्तता जाणवण्या इतपत छान लिहिलं आहेस. बिपिन.
  • Log in or register to post comments
म
मंदार धारप Sun, 09/28/2008 - 14:09 नवीन
तात्या, डोळ्यात पाणी आलं रे. ह्याहून दुसरं लतादीदींचं महात्म्य ते काय वर्णावं. क्या बात है.........................
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Sun, 09/28/2008 - 14:12 नवीन
वाहवा तात्या! अगदी मनातल॑ रेखाटल॑ आहेत! लतादिदी नावाच्या चमत्काराला आम्ही केव्हा॑च शिरसाष्टा॑ग नमस्कार घातला आहे..
  • Log in or register to post comments
र
रामदास Sun, 09/28/2008 - 15:16 नवीन
फारच सुरेख लेख. सविस्तर लिहीतो. http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 09/28/2008 - 16:20 नवीन
हे तुमचे शब्दांचे बुडबुडे अतिशय तरल आणि पारदर्शी आहेत. साधारण बुडबुड्यांमध्ये पाहिलं तर स्वतःच प्रतिबिंब दिसतं पण या तुमच्या बुडबुड्यांमध्ये केवळ अन केवळ लतादिदी, त्यांचं गाणं... आणि त्यांच्या आवाजातलं दिव्यत्व दिसतं आहे. अतिशय सुरेख लेखन. लतादिदीचं गाण्म म्हणजे ... आपल्यासाठी "अनंत हस्त कमलाकराने, देता किती घेशील दो कराने" असं आहे.. किती घ्यायचं हो.. झोळीच फटून जाईल पण तिच्या स्वरतला गोडवा.. त्याला अंतच नाही. दिदिना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मनीषा Sun, 09/28/2008 - 18:18 नवीन
लता दिदीं बद्दल सर्व भारतीयांना जे वाटते तेच तुम्ही शब्दबद्ध केले आहे . सुंदर !!!
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 09/28/2008 - 19:21 नवीन
लता ताईंच्या वाडदिवसा निमित्त अत्यंत औचित्यपूर्ण, सुंदर, काव्यात्म लेखन. आवडले. अभिनंदन. रागरागीणींबाबत औरंगजेब असलो तरी लता ताईंचे गाणे ऐकणे, आस्वाद घेणे ,त्या सुरांवर विहरणे हा सुखानुभव त्यांच्या प्रत्येक गाण्यात अनुभवला आहे.
  • Log in or register to post comments
क
केशवराव Sun, 09/28/2008 - 19:53 नवीन
तात्या, आमच्याच भावनां शब्द बद्ध केल्यात. एकदम खूष ! लता बद्दल लिहीताना मन भरून येते. तिचा वाढ दिवस साजरा करण्यात तरी काय पॉईंट आहे?
  • Log in or register to post comments
न
नंदन Sun, 09/28/2008 - 23:20 नवीन
तिचा तार षड्जच पूर्ण करतो आमच्या सगुण-निर्गुणाच्या अन् आध्यात्माच्या व्याख्या... आणि तोच भाग पाडतो आम्हला, ईश्वरी संकल्पनेवर विश्वास ठेवायला....! - क्या बात है! अप्रतिम!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 09/29/2008 - 00:05 नवीन
अप्रतिम स्फुट! जियो तात्या!! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
व
वैशाली हसमनीस Mon, 09/29/2008 - 03:18 नवीन
तात्या, कविता फारच चांगली जमली आहे.खरोखरच सर्व भारतीयांनी लतादीदींना लाखो दंडवत घातले तरी कमीच पडतील असे व्यक्तिमत्व !
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 09/29/2008 - 08:36 नवीन
आपुलकीने प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिक वाचकवरांचे अनेक आभार... आपला, (कृतज्ञ) तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Mon, 04/06/2009 - 09:24 नवीन
षड्ज, गांधार, रिषभ.... हे सगळे मला अडाण्याला फारसे समजत नाही. पण हे जे लिहीले आहे,
तिचं गाणं हा आमचा अभिमान आहे... तिचं गाणं हा आमचा अहंकार आहे... तिचं गाणं ही आमची गरज आहे... तिचं गाणं ही आमची सवय आहे.... तिचं गाणं हे आमचं व्यसन आहे.... तिचं गाणं हे आमचं औषध आहे... तिचं गाणं ही आमची विश्रांती आहे... आणि तिचं गाणं हेच आमचं सुख-समाधान आहे... इतकंच म्हणेन की, अन्न, वस्त्र, निवारा ह्या आमच्या मूलभूत गरजा. त्यात आता तिच्या गाण्याचीही भर पडली आहे...!
त्यात सारे काही मला जे वाटते तेही आले. आणि हीच भावना अनेक मानवांची आहे.
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Mon, 04/06/2009 - 13:32 नवीन
म्हणतों. अगदीं माझ्या मनांतलें. सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
प
पाषाणभेद Mon, 04/06/2009 - 09:30 नवीन
वा वा तात्या. दिदींच्या वाढदिवसाला ही काव्य कुसुमांची माला आवडली. - पाषाणभेद
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 04/06/2009 - 11:08 नवीन
विशालराव, प्रदीपराव आणि पाषाणभेद, आपल्या प्रतिक्रियेबदल ऋणी आहे.. तात्या.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Mon, 04/06/2009 - 13:37 नवीन
लता आजींना निषेध ! लता अजुन १०० वर्षे लताच राहणार आहे. तात्या कविता संदरच आणि ग्रेसच्या स्वगताचा तो दुवा...क्या बात है, डॉक्टरसाहेब, धन्यवाद. सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा