अपहार... र — राजेंद्र देवी, Tue, 10/18/2016 - 04:45 अपहार... तीर तुझा घुसला आरपार घाल तूच फुंकर हळुवारं झाले असतील घायाळ बहू मीच झालो तुझी शिकार झंकारल्या तारा हृदयिच्या सांग कसा देऊ नकार भ्रष्ट या दुनियेत झाला माझ्या हृदयिचा अपहार राजेंद्र देवी प्रतिक्रिया द्या 569 वाचन 💬 प्रतिसाद