Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वादळ

B — Bhagyashri satish vasane, Fri, 10/21/2016 - 11:47
जीवनाच्या वाटेवर बरीच होती स्वप्न ह्रदयाच्याच्या जवळची बरीच होती मानसं आयुष्याच्या सायंकाळी सगळं कसं दाटून आलं मनाच्या ह्या कोपर्यामध्ये स्थान तुझं तेच राहिलं भरुन येत मन कधी, वाटत उधळुनी द्यावा खेळ सारा मनातल्या ह्या वादळाला हवी आता नवी दिशा...!

प्रतिक्रिया द्या
7624 वाचन

💬 प्रतिसाद (26)
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 10/21/2016 - 11:51 नवीन
काहीच्या काहीच...
  • Log in or register to post comments
B
Bhagyashri sat… Fri, 10/21/2016 - 12:03 नवीन
काय काहीच्या काही???
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Fri, 10/21/2016 - 13:46 नवीन
मिकाभाऊशी सहमत... =)) =)) काही ओळी गाळल्यात का ओ तै?? Sandy
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Fri, 10/21/2016 - 13:47 नवीन
मिकाभाऊशी सहमत... =)) =)) काही ओळी गाळल्यात का ओ तै?? Sandy
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 10/21/2016 - 14:24 नवीन
दोन काव्य-महारथींनी दखल घेतल्यावर आम्हाला वेगळे काही प्रतिसादवायचे कामच नाही.. :)
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Fri, 10/21/2016 - 14:26 नवीन
सारा आणि दिशा... हे कसलं यमक म्हणायचं!? =))
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Fri, 10/21/2016 - 15:17 नवीन
मिकाभाऊशी सहमत... =)) =)) काही ओळी गाळल्यात का ओ तै?? Sandy
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 10/21/2016 - 19:40 नवीन
सात प्रतिसाद मिळालेत म्हणून धागा उघडून पाहिला. वाचल्याची पोच.
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Fri, 10/21/2016 - 19:44 नवीन
माझं पण असच झालं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
स
संदीप डांगे Wed, 11/02/2016 - 04:12 नवीन
सँडी भाऊसाठी गाळलेल्या ओळी सकट जीवनाच्या वाटेवर बरीच होती स्वप्न पण वाटेवर वाट बघायचं एक ढापणं ह्रदयाच्याच्या जवळची बरीच होती मानसं माजलेल्या तणातून उभारतात जशी कणसं आयुष्याच्या सायंकाळी सगळं कसं दाटून आलं श्रीखंडाच्या वाटीला जिभेने स्वच्छ चाटून झालं मनाच्या ह्या कोपर्यामध्ये स्थान तुझं तेच राहिलं रिचार्ज कितीचा मारतोस, मी फक्त तेच पाहिलं भरुन येत मन कधी, वाटत उधळुनी द्यावा खेळ सारा पोटातल्या डोंबऱ्याला, पिझ्झाबर्गर नको, आज भेळ चारा मनातल्या ह्या वादळाला हवी आता नवी दिशा...! त्या वादळात तरी येतील का अत्याबाईला मिशा..!
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Wed, 11/02/2016 - 04:56 नवीन
कहर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
न
नाखु Wed, 11/02/2016 - 05:04 नवीन
अता अस्तर शिवल्यावर बघा ड्रेस कसा फिट्ट बसला. डांगे अण्णा ह्ये टेलरकाम आवडले,अजून काही आर्डरी घेउ का? सर्वांना दिवाळीच्या (आतिषबाजीच्या) शुभेच्छा हिवाळी हवा दिवाळी दिवा फराळी नाखु (यमके गुरुजींचा शिष्य)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
च
चांदणे संदीप Wed, 11/02/2016 - 05:50 नवीन
=)) =)) डांगेअण्णा कहर आहे! ___/\___ मिपावच्या निवडक काव्यकळ्या-फुले वेचून "झेंडूची फुले भाग २" काढायला हरकत नाही! ;) Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ए
एस Wed, 11/02/2016 - 07:11 नवीन
डबल आई गं! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 11/07/2016 - 19:16 नवीन
@त्या वादळात तरी येतील का अत्याबाईला मिशा..! >>> =)) वारलो. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
आ
आदूबाळ Mon, 11/07/2016 - 20:13 नवीन
ठार झालो! गोष्ट तशी छोटीमध्ये डांगेण्णांच्या मंजुळ आवाजात ही रचना आलीच पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
स्रुजा Tue, 11/08/2016 - 03:39 नवीन
ख्या ख्या ख्या ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
पी. के. Tue, 11/08/2016 - 06:35 नवीन
सलाम तुम्हाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
साहेब.. Tue, 11/08/2016 - 07:26 नवीन
रिचार्ज कितीचा मारतोस, मी फक्त तेच पाहिलं
पोटातल्या डोंबऱ्याला, पिझ्झाबर्गर नको, आज भेळ चारा
हे वास्तवाच्या जास्त जवळ जाणारं वाटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
सतिश गावडे Wed, 11/02/2016 - 05:05 नवीन
मी एक सुचवू का? १. तुम्ही MS Paint हे सॉफ्टवेअर कसे वापरायचे ते शिकून घ्या. २. एखादे छान तरुणाचे/तरुणीचे/प्रेमी युगुलाचे चित्र नेटवरुन डाऊनलोड करा. ३. ते चित्र MS Paint मध्ये ओपन करा ४. आता मिपावर लॉगिन करा ५. कोणताही धागा उघडून प्रतिसादाच्या बॉक्समध्ये तुमच्या अशा सुंदर कविता टाईप करा. मात्र प्रकाशित करु नका. ६. ही कविता कॉपी करा. ७. पुन्हा एकदा MS Paint ची चित्राची विंडो ओपन करा. ८. आता तिथे "टेक्स्ट" हे टुल वापरुन तुमची कॉपी केलेली कविता त्या चित्रावर पेस्ट करा. ९. "ट्रान्स्परंट" हे टुल वापरुन तुमची कविता ट्रान्स्परंत करा. १०. चित्रातील हे बदल सेव्ह करा. ११. तुमच्या फेसबुक अकाऊंटला लॉगिन करा १२. तुमचे हे कवितावाले चित्र फेसबुकवर टाका १३. आणि मग बघा किती छान छान प्रतिसाद आणि लाईक्स येतात ते मी "बाल"कवी असताना हेच करत असे. फक्त त्यावेळी ओरकुट होते. फेसबुकचा जन्म व्हायचा होता.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Mon, 11/07/2016 - 19:21 नवीन
=)) लोल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
स्रुजा Tue, 11/08/2016 - 03:40 नवीन
त्या १२ वीत आहेत हो.. महत्त्वाचं वर्ष आहे.. कुठे अभ्यास सोडुन मिपा शिवाय आता चेपुवर पण टिपी करायला सांगताय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
श
शब्दबम्बाळ Tue, 11/08/2016 - 11:30 नवीन
१२ वीत?!!!!!!!!! बापरे! जीवनाची वाट, आयुष्याची संध्याकाळ वगैरे सुचत तरी कस राव! मान गए, आपकी कविता के यमक और मिपापे डालनेकी धमक... दोनो को!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
स
स्रुजा Tue, 11/08/2016 - 14:22 नवीन
लोल.. बघा तरी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
म
मराठी कथालेखक Mon, 11/07/2016 - 08:53 नवीन
चांगलं लिहिलं आहेस फक्त अजून स्पष्ट व्हायला हवंय.
मनाच्या ह्या कोपर्यामध्ये स्थान तुझं तेच राहिलं
माझ्या मते : आयुष्यात अनेक लोक भेटतात, त्यातले काही मनात काही काळ घर करतात कधी दूर जातात. पण एखाद्या विशिष्ट व्यक्तीचं मनातलं स्थान मात्र दूर जावूनही तेच रहातं अस काहीसं या ओळीतून तुला म्हणायचयं
भरुन येत मन कधी, वाटत उधळुनी द्यावा खेळ सारा मनातल्या ह्या वादळाला हवी आता नवी दिशा...!
कवियित्री प्रपंचात अडकलेली आहे. पण तरी 'त्याच्या' आठवणीने भरुन येते कधी आणि सगळा प्रपंच उधळून द्यावा आणि त्याच्याकडे जावं असं काहीसं वाटून सैरभैर झालेल्या मनाला नवी दिशा हवी आहे. यमक जुळला नसला तरी अर्थ आणि भावना पोहोचत आहे. फक्त अजून नेमकेपणाने व्यक्त हो.
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Tue, 11/08/2016 - 14:40 नवीन
वादळ माणसाळंतय .
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा