Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

Remake of title song of रात्रीस खेळ चाले...

स — सोहम कामत, Fri, 10/21/2016 - 13:13
अंधार्या त्या रातीमधूनी शांत भयाण घरट्यामधले पक्ष्यांचे ते किलबिल गाणे मौन अचानक झाले.. रात्रीस खेळ चाले येथे रात्रीस खेळ चाले.. सुन्या सुन्या त्या वाटेवरूनी एकांताला साद घालता नयनी विचित्र भुताटकीचे दाहक चित्र ते दिसले.. रात्रीस खेळ चाले येथे रात्रीस खेळ चाले.. पाचोळा तो सैरावैरा वारा हा पिसाट वाहे भयभीत उभे ते झाड पान स्तब्ध ते झाले.. रात्रीस खेळ चाले येथे रात्रीस खेळ चाले.. सावल्या त्या मुक्याने हलती भोवताली त्या विणती माया डोहाच्या या खोल तळ्याशी सावट गुढ पसरले.. रात्रीस खेळ चाले येथे रात्रीस खेळ चाले.. नि:शब्द तरंग हे उठले अंधार सारे चांदण झाले आकाश रहस्यमय धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले येथे रात्रीस खेळ चाले.. भयाण रात्र खेळ विचित्र नयनी दाटते रहस्यचित्र घडलेले अन् घडवलेले सुत्र अंधारी ल्याले.. रात्रीस खेळ चाले येथे रात्रीस खेळ चाले...

प्रतिक्रिया द्या
1309 वाचन

💬 प्रतिसाद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा