Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वेग...

र — राजेंद्र देवी, Sat, 10/22/2016 - 05:55
वेग मरण एवढे सोपे झाले जगणे अवघड झाले आहे आता यम एकटा नाही जागोजागी त्याचे चेले आहे म्हातारे कोतारे मरती तरुण मरती रस्त्यावरती मृत्यू म्हणजे काय ज्यांना न कळते लहानपणीच आयुष्य संपले आहे सारे ओढवून धेतलेस तू मानवा वेगाने तुला भारले आहे आपल्याच भाऊबंदास तू स्वतः मारले आहे राजेंद्र देवी

प्रतिक्रिया द्या
1349 वाचन

💬 प्रतिसाद (7)
च
चांदणे संदीप Sat, 10/22/2016 - 06:09 नवीन
एक चांगला टेप घ्या... फुटातला नाही मीटरातला! काय?? Sandy
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र देवी Sat, 10/22/2016 - 06:24 नवीन
धन्यवाद...
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sat, 10/22/2016 - 06:53 नवीन
धन्यवाद नको रे राज्या माज्या. मीटरात आण रे कविता! :/ :/ :/ Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र देवी
च
चांदणे संदीप Sat, 10/22/2016 - 06:55 नवीन
खाता पिता.... धन्यवाद.... धन्यवाद आणि धन्यवाद.... प्रतिसाद तरी वाचतोस का नाही रे बाबा??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
र
राजेंद्र देवी Sat, 10/22/2016 - 06:56 नवीन
धन्यवाद...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
च
चांदणे संदीप Sat, 10/22/2016 - 09:02 नवीन
ठार मेलो! :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र देवी
र
राजेंद्र देवी Sat, 10/22/2016 - 13:22 नवीन
धन्यवाद....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा