Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माहेर

प — प्रास, Sun, 10/23/2016 - 10:12
असे माहेराचे घर नसे कसली कसर नुरे कसलाही भार डोक्यावर माहेराचे गणगोत भला नात्यांचा हा पोत प्रेम बहर भरात ओतप्रोत माहेराचे हे सदन माझे स्वीकारे वंदन असे माझाही राखून एक-कोन अरे माझिया माहेरा राहो कितीही मी दूरा फिटे दुःखाचाही भारा मोदसारा

प्रतिक्रिया द्या
3401 वाचन

💬 प्रतिसाद (12)
य
यशोधरा Sun, 10/23/2016 - 10:25 नवीन
आवडली!
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sun, 10/23/2016 - 11:18 नवीन
छान लिहिलीये कविता! आवडली! Sandy
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Sun, 10/23/2016 - 14:48 नवीन
अतिशय छान कविता !!
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 10/24/2016 - 17:47 नवीन
मी घाट उतरुन खाली जाणार असेन तेव्हा "माहेरी चाललात का" विचारणार्‍या व्यक्तीने माहेरावर कविता लिहावी म्हणजे नवल आहे. जमलीये बर्‍यापैकी.
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 10/24/2016 - 17:48 नवीन
जमलिये कविता. आवडली.
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Mon, 10/24/2016 - 20:48 नवीन
तुम्ही कविताही करता हे माहित नव्हतं!
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र देवी Tue, 10/25/2016 - 10:46 नवीन
आवडली..
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 10/26/2016 - 08:56 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
ग
गौरी कुलकर्णी २३ गुरुवार, 10/27/2016 - 20:19 नवीन
छान..." माहेर " तीन अक्षरी शब्द पण ज्यात तीनही लोकांत सामावणार नाही, इतके प्रेम असते !
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 10/28/2016 - 02:23 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
म
मनीषा Fri, 10/28/2016 - 04:06 नवीन
छान आहे कविता.
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य Fri, 10/28/2016 - 04:43 नवीन
कविता आवडली
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा