Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मला गरज आहे तुझी

B — Bhagyashri satish vasane, Tue, 10/25/2016 - 12:39
गरज आहे मला आज त्या तुझ्या आधाराची अडखळणारे पाऊल माझे सावरणार्या तुझ्या हातांची गरज आहे मला तुझ्या त्या मोहक मिठीची दडपण असता या मनी तुझ्यात स्वत:ला सामावून टाकणार्या त्या बाहूंची गरज आहे आज मला त्या तुझ्या कोमल प्रितीची भय दाटताच या मनी आपलेपणा देणार्या त्या तुझ्या स्पर्शाची गरज आहे आजही मला माझ्यावरच्या त्या तुझ्या नि:स्वार्थी प्रेमाची सारे जग असुरक्षित वाटतांना तू जवळ आहेस या जाणिवेची गरज आहे मला खूप गरज आहे....

प्रतिक्रिया द्या
4935 वाचन

💬 प्रतिसाद (14)
ए
एस Tue, 10/25/2016 - 12:42 नवीन
वाखुसाआ.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Tue, 10/25/2016 - 15:17 नवीन
प्लस वन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
B
Bhagyashri sat… Tue, 10/25/2016 - 12:49 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
ग
गौरी लेले Tue, 10/25/2016 - 14:56 नवीन
अय्या , कित्ती छान !!
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Tue, 10/25/2016 - 16:09 नवीन
अप्रतिम
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 10/25/2016 - 18:07 नवीन
भावार्त कविता !
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 10/25/2016 - 18:30 नवीन
प्रकाटा
  • Log in or register to post comments
B
Bhagyashri sat… Tue, 10/25/2016 - 18:39 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Tue, 10/25/2016 - 19:19 नवीन
वा ! काळजात घुसणारी कविता....
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र देवी Wed, 10/26/2016 - 04:45 नवीन
छान... आवडली
  • Log in or register to post comments
B
Bhagyashri sat… Wed, 10/26/2016 - 12:03 नवीन
मनापासुन धन्यवाद
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Mon, 11/07/2016 - 08:43 नवीन
छान
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Mon, 11/07/2016 - 08:49 नवीन
अप्रतिम कविता. अजून येऊद्या. पुकशु.
  • Log in or register to post comments
B
Bhagyashri sat… Mon, 11/07/2016 - 10:19 नवीन
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा