माझ्या मनाचे बोल.. स — सोहम कामत, Wed, 10/26/2016 - 16:54 सतावते मनास तुझी, हवीहवीशी वाटणारी साथ.. एकांतात या घ्यावासा वाटतो, हाती तुझाच हात.. तुझे अलगद मंदहास्य माझ्या, हृदयाला थेट चिरते.. तुझ्या आठवणींच्या संग्रहात माझे, मन नकळत विरते.... प्रतिक्रिया द्या 875 वाचन 💬 प्रतिसाद