Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दिवाळी मिपाकट्टा - ३१ ऑक्टोबर - ठाणे

ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 10/27/2016 - 11:16
💬 104
दिवाळी मिपाकट्टा - ३१ ऑक्टोबर - ठाणे तारीख - ३१ ऑक्टोबर वेळ - सकाळी १० वाजता ठिकाण - हॉटेल मेतकूट (राम मारुती रोड जवळ) अपेक्षीत खर्च - १००-३५० प्रत्येकी सालाबाद प्रमाणे यावर्षीसुद्दा ठाण्यात दिवाळी मिपाकट्टा असणार आहे...मी, डॉ.खरे, मामलेदाराचा पंखा, खटपट्या शेठ असे चौघे नक्की भेटत आहोत...भेटल्यावर गप्पा-टप्पा आणि खादाडी हा आणि हाच कार्यक्रम असेल याची इच्छूकांनी नोंद घ्यावी :) ता.क. - कट्टा स्पॉन्सर करणाऱयांना वरील चौघांपैकी कोणाच्याही बाईकवर बसवून खादाडीच्या ठिकाणी नेण्यासाठी प्राधान्य मिळेल :D

प्रतिक्रिया द्या
31785 वाचन

💬 प्रतिसाद (104)
स
सूड गुरुवार, 10/27/2016 - 11:23 नवीन
शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 10/27/2016 - 11:34 नवीन
कोणी सा.सं. आहेत का आत्ता...कट्ट्याचा दिवस ३१ ऑक्टोबर आहे....तेव्हडा बदल करून द्या =))
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट गुरुवार, 10/27/2016 - 11:36 नवीन
डण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
सूड गुरुवार, 10/27/2016 - 11:43 नवीन
वेल्लाकाका सासं आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 10/27/2016 - 11:49 नवीन
हेच्च विचारतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
व
वेल्लाभट गुरुवार, 10/27/2016 - 11:50 नवीन
होय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 10/27/2016 - 12:11 नवीन
कट्ट्याला हार्डिक शुभ इच्छा. ;)
  • Log in or register to post comments
स
सूड गुरुवार, 10/27/2016 - 12:48 नवीन
तुमच्या टायपो मुळे धाग्याला भरभरुन प्रतिसाद मिळोत हीच रतिमदनाचरणी प्रार्थना!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 10/27/2016 - 13:16 नवीन
रतिमदनाचरणी प्रार्थना!
=)) तरी नशीब एक अक्षर कमी आहे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सतिश गावडे Tue, 11/01/2016 - 09:47 नवीन
कोणते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 10/27/2016 - 13:43 नवीन
@हीच रतिमदनाचरणी प्रार्थना!! ››› नीच प्रति साद! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
प
पिलीयन रायडर गुरुवार, 10/27/2016 - 15:32 नवीन
रतिमदनाचरणी?????!!!!! =)) अशक्य बेक्कार वाईट्ट प्रतिसाद आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ब
बॅटमॅन Sun, 10/30/2016 - 08:44 नवीन
मेलो मेलो मेलो =)) =)) =)) (अनंगरंग आणि रिंग फॅन) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
म
माम्लेदारचा पन्खा गुरुवार, 10/27/2016 - 13:11 नवीन
दिवाळी पाडव्याक कट्टो ठेवतंस....माजा काय होईल मायती हा तुका....?
  • Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन गुरुवार, 10/27/2016 - 14:45 नवीन
हा हा हा शेवटचा कट्टा , म्हणजे रावण दहन व्हायच पाडव्यालाच :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 10/27/2016 - 17:16 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 10/27/2016 - 13:36 नवीन
शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 10/27/2016 - 13:38 नवीन
आणि सचित्र सटीप वृत्तांत येऊ द्या....
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 10/27/2016 - 13:54 नवीन
@हीच रतिमदनाचरणी प्रार्थना!! ››› नीच प्रति साद! ;)
  • Log in or register to post comments
औ
औरंगजेब गुरुवार, 10/27/2016 - 15:02 नवीन
मला जमणार नसेल तेव्हाच कसा कट्टा ठेवता तुम्ही. २ अॉक्टोबरच्या कट्याच पण असच.एनी वे कृट्याला शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Sun, 10/30/2016 - 04:00 नवीन
आम्हाला सोपं पडेल मग वेळ ठरवायला....।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: औरंगजेब
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 10/27/2016 - 15:49 नवीन
फोटो टाकायला विसरू नका. कट्टा नाही झाला तर आपापले घरातले फोटो टाका! ;)
  • Log in or register to post comments
क
कऊ गुरुवार, 10/27/2016 - 17:06 नवीन
मी येऊ शकते का
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 10/27/2016 - 17:15 नवीन
या की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कऊ
अ
अत्रन्गि पाउस गुरुवार, 10/27/2016 - 17:16 नवीन
+१
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 10/27/2016 - 21:15 नवीन
पाऊसकाका ब-याच दिवसांनी आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस
क
कऊ गुरुवार, 10/27/2016 - 17:19 नवीन
येते ...
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 10/27/2016 - 19:22 नवीन
मजा करा! वृत्तांत लिहायला विसरू नका. पण धाग्यात काय थ्रिल नाय ब्वा. छे:! पूर्वीचं मिपा र्‍हायलं नाय!
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 10/27/2016 - 22:24 नवीन
मापं आला तर फोटो टाक शेप्रेट !
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Fri, 10/28/2016 - 03:56 नवीन
कुठं लावायचाय ? आँ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
म
माम्लेदारचा पन्खा Sat, 10/29/2016 - 09:16 नवीन
धाग्याचे दुकान झाले बंद ???
  • Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन Sat, 10/29/2016 - 15:57 नवीन
का रे बाबा आहे की नाही कट्टा , किती लोक फिक्स येता आहेत ? दोन्ही कडून उपाशी राहायला लागायाच नाहीतर
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 10/29/2016 - 16:30 नवीन
मी, डॉ.खरे, मामलेदाराचा पंखा, खटपट्या शेठ असे चौघे नक्की भेटत आहोत. यात शलभ आणि वरून मोहिते यांनीही येणार असे कळवले आहे. सकाळी बायको कडून मालिश बिलीश करवून घ्या आणि मग या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन
य
यशोधरा Sat, 10/29/2016 - 16:34 नवीन
मी, डॉ.खरे, मामलेदाराचा पंखा, सुबोध खरे - Sat, 29/10/2016 - 20:00 मी, डॉ.खरे,
तुम्ही स्वतःचा उल्लेख मी, डॉ. खरे असा करता? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 10/29/2016 - 17:34 नवीन
कापी पेष्ट हाये की ओ ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Sat, 10/29/2016 - 17:40 नवीन
आँ? असं झालयं व्हय? . . खरंच की! तरी मी म्हनलं की डाँ असं काय लिहायलेत..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ट
टवाळ कार्टा Sat, 10/29/2016 - 16:52 नवीन
कणीक तिंबून म्हणायचे आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ख
खटपट्या Sat, 10/29/2016 - 16:55 नवीन
क्रुपया माझा उल्लेख खटपट्या "शेठ" असा करु नका. गरीब हाये मी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मी-सौरभ Sun, 10/30/2016 - 03:55 नवीन
शुभ दिपावली!!
  • Log in or register to post comments
अ
अजया Sun, 10/30/2016 - 05:05 नवीन
एक दिवस उशीरा असता तर आम्ही पण आलो असतो सहकुटुंब सहपरिवार आप्तेष्टांसह ;) कट्ट्याला शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Sun, 10/30/2016 - 09:09 नवीन
मी आजच जाऊन 15 20 मिनिटे वाट बघून आलो... असो उद्या भेटूच
  • Log in or register to post comments
ब
बोबो Mon, 10/31/2016 - 03:36 नवीन
भेटण्याचे ठिकाण कोणते? कि हॉटेल मेतकूटलाच भेटणार आहेत?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 10/31/2016 - 03:51 नवीन
व्हय महाराज
  • Log in or register to post comments
ब
बोबो Mon, 10/31/2016 - 05:51 नवीन
मला 10.40 am होतील पोहोचायला.फार उशीर तर नाही ना? मी ओळखणार कसं मिसळपावकरांना?
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 10/31/2016 - 06:11 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा! आमच्याकडून बडडे पार्टी समजून कट्टा करा.. ;) =))
  • Log in or register to post comments
ब
बोबो Mon, 10/31/2016 - 06:28 नवीन
मी पोहोचलो. पण इथे कुणी नाही. हॉटेल 12ला उघडणार म्हणे
  • Log in or register to post comments
ब
बोबो Mon, 10/31/2016 - 06:36 नवीन
मी मेतकूट हॉटेलच्या बाहेर आहे. बेत कॅन्सल झाला की ठिकाण बदललंय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोबो
प
प्रचेतस Mon, 10/31/2016 - 07:03 नवीन
भेटले का नाही ठाणेकर अजून?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोबो
ब
बोबो Mon, 10/31/2016 - 07:05 नवीन
नाही. अजून कुणीच फिरकलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
य
यशोधरा Mon, 10/31/2016 - 07:06 नवीन
भेटून घरी गेले असतील!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोबो
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा