Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दिवाळी मिपाकट्टा - ३१ ऑक्टोबर - ठाणे

ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 10/27/2016 - 11:16
💬 104
दिवाळी मिपाकट्टा - ३१ ऑक्टोबर - ठाणे तारीख - ३१ ऑक्टोबर वेळ - सकाळी १० वाजता ठिकाण - हॉटेल मेतकूट (राम मारुती रोड जवळ) अपेक्षीत खर्च - १००-३५० प्रत्येकी सालाबाद प्रमाणे यावर्षीसुद्दा ठाण्यात दिवाळी मिपाकट्टा असणार आहे...मी, डॉ.खरे, मामलेदाराचा पंखा, खटपट्या शेठ असे चौघे नक्की भेटत आहोत...भेटल्यावर गप्पा-टप्पा आणि खादाडी हा आणि हाच कार्यक्रम असेल याची इच्छूकांनी नोंद घ्यावी :) ता.क. - कट्टा स्पॉन्सर करणाऱयांना वरील चौघांपैकी कोणाच्याही बाईकवर बसवून खादाडीच्या ठिकाणी नेण्यासाठी प्राधान्य मिळेल :D

प्रतिक्रिया द्या
31785 वाचन

💬 प्रतिसाद (104)
ब
बोबो Mon, 10/31/2016 - 07:13 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Mon, 10/31/2016 - 07:20 नवीन
फाश्टम फाश्ट संपवली असेल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोबो
श
शलभ Mon, 10/31/2016 - 07:33 नवीन
मी आताच खरेंशी बोललो. ते मेतकूट मधेच बसलेले आहेत. कट्टा चालू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोबो
प
प्रचेतस Mon, 10/31/2016 - 07:18 नवीन
पुणेकरांनी निदान सर्वाना वैयक्तिकरित्या फोन करून कळवलं होतं कट्टा कॅन्सल म्हणून. मुंबईकरांमध्ये निदान तितकेही सौजन्य दिसत नाही असे खेदाने म्हणावेसे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 10/31/2016 - 07:28 नवीन
पाडव्याचा जोरदार रगडा पडलेला दिसतो म्हणुन "विसावा" घेत असावेत. कट्टा पुण्यालाचं होउ शकतो. ठाणे बिणे सब झुठ. (इनोपुडी) कॅजॅस्पॅ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ब
बोका-ए-आझम Mon, 10/31/2016 - 13:21 नवीन
अाणि तोही एका अामंत्रणाच्या धाग्यावर. उगाच मुंबईला नावं ठेवू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 10/31/2016 - 07:10 नवीन
अरेरे! काय हे ठाणे कर! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोबो
प
प्रचेतस Mon, 10/31/2016 - 07:19 नवीन
नैतर काय. दिवाळीचे दिवशी फशिवतात मेले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ट
टवाळ कार्टा Mon, 10/31/2016 - 09:35 नवीन
आरारा, ठाण्यात २ मेतकूट आहेत, एकमेकांपासून २ मिनिटांच्या अंतरावर, कट्टा घंटाळी मंदिराच्या समोरच्या मेतकूटमध्ये झाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोबो
य
यशोधरा Mon, 10/31/2016 - 10:01 नवीन
इन मिन ४-५ लोक, त्यातही नियोजन नाही! छ्या! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
प्रचेतस Mon, 10/31/2016 - 10:07 नवीन
नायतर काय. लोक टीचभर, धागा हातभर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
न
नाखु Mon, 10/31/2016 - 11:53 नवीन
और काथ्याकुट पाच साक्षात गब्बरही वैतागला असता तर आम्ही मिपाकर का नाही? मिपा सांबाचा मित्र कालिया नाखुवाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ट
टवाळ कार्टा Mon, 10/31/2016 - 12:19 नवीन
पुण्याच्या परिघावर राहून स्वतः पुणेकर असल्याचे दाखवण्याची कित्ती ती हौस =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
क
कपिलमुनी Mon, 10/31/2016 - 13:30 नवीन
कोण पुणेकर ? पिंचिचे कट्टे सर्वाअत फाश्ट होतात , कदीपन आव्वाज द्या ! १० टाळकी गाड्या काडून येत्यात -----------------------------------------------------------
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
अ
असंका Tue, 11/01/2016 - 07:33 नवीन
तुमी पिंचिंकर काय ओ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ट
टवाळ कार्टा Tue, 11/01/2016 - 08:12 नवीन
तुमचे काही पिंचिकर काही ठरावीक जागी येण्यास बिचकतात म्हणे...भुतांची भीती वाटते त्यांना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
न
नाखु Tue, 11/01/2016 - 08:49 नवीन
तू कधी पासून स्वतःला भूत सम्जायला लागलास ते ? मुनीवर, आपली बिब्बा असलेली काळी बाहुली तयार आहे तू नाहीतर मीसौरभ घेऊन जा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
य
यशोधरा Mon, 10/31/2016 - 13:34 नवीन
टक्कू मक्कू शोनू, नाखुंनी म्हटलेय का तसे काही? उग्गा आपलं कायतरी, मेन पॉईंट बा़जूलाच आणि.. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
न
नाखु Mon, 10/31/2016 - 11:54 नवीन
और काथ्याकुट पाच साक्षात गब्बरही वैतागला असता तर आम्ही मिपाकर का नाही? मिपा सांबाचा मित्र कालिया नाखुवाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 10/31/2016 - 13:32 नवीन
@लोक टीचभर, धागा हातभर››› आग्गागागागागा! Image removed. पार मार्केटयार्ड उठलं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अत्रन्गि पाउस Mon, 10/31/2016 - 08:28 नवीन
आत्ताच घरी आलो
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 10/31/2016 - 08:32 नवीन
बोबो भेटले का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस
ख
खटपट्या Mon, 10/31/2016 - 13:00 नवीन
बोबो साहेबांनी कोणालाच फोन का नाही केला? की बोबो साहेब पुण्याचे आहेत आणि मुद्दाम ठाणे कट्टा झालाच नाही असा कांगावा करत आहेत? :)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 10/31/2016 - 13:26 नवीन
अपांनाही माहित नव्हते की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ट
टवाळ कार्टा Mon, 10/31/2016 - 13:28 नवीन
अपा भेटले ओ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
ख
खटपट्या Mon, 10/31/2016 - 13:29 नवीन
अपा = अत्रंगी पाउस. ते तर आले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Mon, 10/31/2016 - 13:36 नवीन
प्रथम ३० लाच गेले ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ख
खटपट्या Mon, 10/31/2016 - 14:12 नवीन
ते त्यांच्या चूकीमुळे ३० ला गेले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
ट
टवाळ कार्टा Mon, 10/31/2016 - 14:19 नवीन
चूक नाही ओ, उत्सुकता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
य
यशोधरा Mon, 10/31/2016 - 14:20 नवीन
ह्या, ह्या, ह्या =)) बघा! काय सांगायचे ह्यातही सुसूत्रता नाही! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Mon, 10/31/2016 - 14:36 नवीन
क्काय फरक पडतो? ठाण्यातल्या कट्ट्यांना मिपाकर उत्साहाने २-२ दिवस येतात, पुण्यात तर ठरलेल्या दिवशी येतो असे सांगून ऐनवेळी टांग मारतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Mon, 10/31/2016 - 14:40 नवीन
बोबोंना तुम्ही ठाणेकरांनी मारली तशी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ब
बोबो Mon, 10/31/2016 - 17:52 नवीन
फोन नंबर नाही माझ्याकडे कुणाचाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ब
बोबो Mon, 10/31/2016 - 18:00 नवीन
अहो,फोन नंबर नाही माझ्याकडे कुणाही मिपाकराचा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
म
माझीही शॅम्पेन Mon, 10/31/2016 - 13:40 नवीन
कट्ट्याचा वृत्तांत टाकला आहे :) http://www.misalpav.com/node/37893
  • Log in or register to post comments
ब
बोबो Mon, 10/31/2016 - 17:51 नवीन
शेम टू शेम नाव असून वर एकाच एरियात असणारी हॉटेल्स यापुढच्या कट्ट्यांसाठी टाळावीत, असे आग्रहाचे णिवेदण. मला अर्धातास एकाच जागी उभा पाहून रोडच्या समोरच्या बाजूला उभे असलेले पो.मामा माझ्याकडे संशयाने पाहू लागले होते.अखेरीस अर्ध्या तासाने माझ्याबद्दल पूर्ण खात्री होऊन ते मला हटकण्यासाठी (की फटकवण्यासाठी? कोण जाणे)माझ्या दिशेने येऊ लागले तसा मी इकडेतिकडे सहज पाहात असल्याप्रमाणे हळूच तिथून काढता पाय घेतला. तुमच्या मेतकुटापायी जीव पार मेटाकुटीला आला भौ.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 10/31/2016 - 17:59 नवीन
=)) मलापण आजच समजले की ठाण्यात २ मेतकूट आहेत, ती सुद्धा एकमेकांपासून अगदी २ मिनिटे पायी चालत जाण्याइतकी जवळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोबो
आ
आदूबाळ Mon, 10/31/2016 - 18:01 नवीन
अरे पण एकालाही दोन मिनिटांवरच्या दुसर्‍या मेतकुटात जाऊन अन्य चुकल्या कट्टेकर्‍यांना शोधून आणावं असं वाटलं नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
सुबोध खरे Mon, 10/31/2016 - 19:25 नवीन
दुसऱ्या बंद मेतकूट मध्ये कोण कशाला जाईल? आणि असे कोणी अनवधानाने करेल हा विचार कोणाला का सुचावा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आदूबाळ Mon, 10/31/2016 - 19:35 नवीन
अच्छा बंद होतं होय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अभ्या.. Mon, 10/31/2016 - 19:49 नवीन
बोबो तुम्ही याचा सूड घ्या. नुसते पुण्याच्या अमृततुल्यमध्ये किंवा नवनाथ रसपानगृहात कट्टा आहे असे सांगा आणि जाऊन बसा कुठल्यातरी खोपच्यात. हिंडू दे हुडकत मिपाकरांना. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
न
नाखु Tue, 11/01/2016 - 04:48 नवीन
बोबो तुम्ही याचा सूड घ्या.
सूड सोबत असल्याने आणि पुण्यातच कट्टा असल्याने तो नक्की यशस्वी होईल. चिंचवडहून कोल्हापुरला फक्त कट्ट्यासाठी गेलेल्या पाच मिपाकरांपैकी एक नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
स
सूड Tue, 11/01/2016 - 11:20 नवीन
चिंचवडहून कोल्हापुरला फक्त कट्ट्यासाठी गेलेल्या पाच मिपाकरांपैकी एक नाखु
कोल्हापूर कट्टा परत कधी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
अ
असंका Tue, 11/01/2016 - 07:52 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
प
पैसा Mon, 10/31/2016 - 18:07 नवीन
आता लवकरात लवकर बोबोंसाठी दुसरा कट्टा आयोजित करा आणि तो मेतकुटात नको. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोबो
स
सुबोध खरे Mon, 10/31/2016 - 19:33 नवीन
दुर्दैवाने बोबो साहेबांनी मला खरड 11.05 वाजता पाठवली.पण सतत मोबाईल तपासण्याची मला सवय नाही मित्रांच्या बरोबर गप्पा मारताना तर नाहीच. बोबो साहेबांना परत जावे लागले याबद्दल मी त्यांची माफी मागतो.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 10/31/2016 - 19:52 नवीन
हेच ते, कट्टा सुरु असताना मोबल्याकडे लक्षच जात नाही, दिलगीर आहोत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 11/01/2016 - 05:06 नवीन
आँ. काल तर कटटा चालु असताना तु फोन उचललेलास की बे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Tue, 11/01/2016 - 08:09 नवीन
फोन आला तर"च" उचलतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कंजूस Tue, 11/01/2016 - 05:11 नवीन
याच मेतकुटावर मागे धागा आला होता ना?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा