चांदण्याला चांदणे समजू नये
एकमेकांना उणे समजू नये
(नी स्वतःला शाहणे समजू नये)
चांदणे परसामधे पडते म्हणुन
आपली तारांगणे समजू नये
माणसेही राहती रानीवनी
नेहमी बुजगावणे समजू नये
हे असे परक्यापरी येऊ नये
नी स्वत: ला पाहुणे समजू नये
ही कशाची भूल या रातीवरी
चांदण्याला चांदणे समजू नये
पाहते ती नेहमी माझ्याकडे
पण असे की, पाहणे समजू नये
डॉ. सुनील अहिरराव
💬 प्रतिसाद
(21)
च
चांदणे संदीप
गुरुवार, 10/27/2016 - 15:59
नवीन
:)
मस्त गजल डॉ.साहेब. बऱ्याच दिवसांनी.... तुमचे नाव पाहिले आणि काहीतरी छानस वाचायला मिळणार अशा कल्पनेनेच दिल खुश हो गया था!
बहोत खूब लिखा है सर...! माशाअल्लाह... एकेक शेर तबितयतसे रचलाय हो! कातिल! चाबूक!
Sandy
- Log in or register to post comments
D
drsunilahirrao
गुरुवार, 10/27/2016 - 17:01
नवीन
sandy __/\__
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
गुरुवार, 10/27/2016 - 16:57
नवीन
वा वा ! क्या बात है डॉक्टर ! सुपर्ब ! सुपर्ब तुमचं नाव बघून उघडला धागा आणि वस्सूल !
- Log in or register to post comments
D
drsunilahirrao
गुरुवार, 10/27/2016 - 17:07
नवीन
धन्यवाद सरजी __/\__
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 10/27/2016 - 17:15
नवीन
छानच आहे.. पण बांधणी सैल झाल्ये.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
गुरुवार, 10/27/2016 - 19:15
नवीन
अगदी. सैल बांधणी असणार्या कविता वेगळ्या असतात. तिथे सगळे घाईत असल्याने सैल बांधणी उपयोगी पडते.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 10/27/2016 - 19:20
नवीन
ल्लुल्लुल्लुल्लु 
- Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर
गुरुवार, 10/27/2016 - 19:09
नवीन
जोरदार !
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
गुरुवार, 10/27/2016 - 19:16
नवीन
छान आहे कविता. आवडली.
वाह... सुंदर !!!
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 10/27/2016 - 19:23
नवीन
छान आहे, पण वाचल्यावाचल्या आपसूक वाह निघतं तोंडून तसं झालं नाही.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
गुरुवार, 10/27/2016 - 19:46
नवीन
ते सैल बांधणीमुळे झाले असेल.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 10/28/2016 - 07:59
नवीन
अगदी बरोब्बर हो गा'वडे काका!
अत्ता कल्ला तुमाला, काय म्हनायचाय माका! ;)
- Log in or register to post comments
च
चाणक्य
गुरुवार, 10/27/2016 - 19:23
नवीन
.
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 10/27/2016 - 19:24
नवीन
सुरेख!
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
गुरुवार, 10/27/2016 - 21:01
नवीन
हे
अाणि
हे
फारच सुंदर!
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Fri, 10/28/2016 - 08:19
नवीन
मस्तं लिहिलय!!
- Log in or register to post comments
D
drsunilahirrao
Sun, 10/30/2016 - 15:01
नवीन
आत्मबंध, सतिश गावडे,शार्दुल हातोळकर,सूड,चाणक्य,पैसा,बोका ए आझम,अनुप ढेरे
सर्व मित्रांचे मनापासून आभार!
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!
- Log in or register to post comments
इ
इल्यूमिनाटस
Sun, 10/30/2016 - 15:57
नवीन
छान जमलीय! आवडली
- Log in or register to post comments
न
नाखु
Mon, 10/31/2016 - 07:50
नवीन
वाटले कविराज संदीपाबाबत काही कवीता आहे का, पण हे वेगळेच चांदणे निघाले.
उन्हाचांदण्यातला नाखु
- Log in or register to post comments
स
सत्यजित...
Fri, 05/12/2017 - 11:52
नवीन
वाह्
गझल इतकी सुटसुटीत लिहिता यावी हेच मुळी कौतुकास्पद वाटते! गझल सुरेखच! त्यातही,तारांगणे व पाहणे,हे शेर लाजवाब!
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Fri, 05/12/2017 - 15:34
नवीन
सुंदर !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Infosys defers salary hikes till July; no job cuts planned
IT cos had firing list ready 5 years back
Techie, and worried about layoffs? These 20 skills can help you stay relevant
- Log in or register to post comments