Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चारोळी

ग — गौरी कुलकर्णी २३, गुरुवार, 10/27/2016 - 21:28
नजरेलाही नजरकैदेत ठेवले असता नजरेतही तूच दिसलास , स्वतः दुःख देऊन मला असा दर्दभरा का हसलास ? कधी व्हावे गुलाब असे मला वाटे पण नंतर आठवी की जीवनात असती काटे मग त्या गुलाब प्रमाणे माझाही कंठ दाटे परंतू सर्वांनाच उमगे या गुलाबाचेच रहस्य मोठे !

प्रतिक्रिया द्या
2081 वाचन

💬 प्रतिसाद (5)
च
चित्रगुप्त Fri, 10/28/2016 - 00:00 नवीन
... परंतू सर्वांनाच उमगणारे गुलाबाचे मोठे रहस्य आम्हाला नाही उमगले ताई. जरा इस्कटून सांगा ना आखिर वो कौनसा राज है, जिसे सारी दुनिया जान गयी है.
  • Log in or register to post comments
ग
गौरी कुलकर्णी २३ Fri, 10/28/2016 - 02:49 नवीन
काटे सोबत असतानाही किंबहूना तो आयुष्याचा भाग असताना कसे आनंदी अन् डौल सांभाळून राहावे, ही गुलाबाचीच शिकवण आहे ! तूम्हाला काय वाटते चित्रगुप्त दादा ?
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Fri, 10/28/2016 - 14:43 नवीन
गुलाबाबद्दल कल्पना चांगली वाटली, परंतु काव्य तितकेसे चपखल वाटले नाही. पुढील काव्यासाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गौरी कुलकर्णी २३
श
शार्दुल_हातोळकर Fri, 10/28/2016 - 09:42 नवीन
अजुन थोडे कोपरे तासता आले असते... पुढील लेखनासाठी शुभेच्छा...
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Fri, 10/28/2016 - 14:56 नवीन
फूल तो फूल हैं आँखों से घिरे रहते हैं काँटे बेकार हिफ़ाज़त में लगे रहते हैं उसको फ़ुरसत नहीं मिलती के पलट कर देखे हम ही दीवाने हैं दीवाने बने रहते हैं --वसीम बरेलवी
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा