Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सायकलिंग

भ
भ ट क्या खे ड वा ला
Mon, 10/31/2016 - 07:25
💬 9
मित्र हो, ट्रेकिंग कमी करून सायकलिंग सुरु करावे असा विचारएक दोन वर्ष सुरु होता.गेल्या मे मध्ये जालोरी पास सायकल ट्रेक केल्यावर तर निर्णय पक्का झाला होता.स्वताच्या धरसोड स्वभावाची खात्री असल्याने गेल्या वर्षी साधीच हिरोची गिअर वाली सायकल घेतली होती, पण आता खात्री वाटू लागली कि काही वर्षे तरी आपण सायकलिंग करत राहू. त्यामुळे गेल्या २०तारखेला , scott sub cross 40 असे मॉडेल चे नाव असलेली सायकल घेतली.(मला यातलं फार काही कळत नाही) सलग दोन दिवस ६०/६५ किमी सायकलिंग केले. एकदिवस अंबरनाथ ते नेरळ व दुसऱ्या दिवशी अंबरनाथ ते दिघा असे. त्यानंतर सलग पाचही दिवस कामावर गेलो. त्यामुळे आता जरा आत्मविश्वास आलाय. सायकलिंग मधील तद्य्न अनुभवी मिपा करानां नम्र विनंती. सायकलची निगा कशी राखावी याबद्दल थोडे मार्गदर्शन करावे. आपला सायकलिंग चा काही बेत असेल तर मला ही कळवावे. आलो तर थोडे सांभाळून घ्यावे. माझा भ्रमण ध्वनी ९९६००९६४३५ /८८७९४४६४५७/, यावर संपर्क करून मला कळवा, शक्य असेल तर सहभागी होईन. मात्र तेव्हढी निगा कशी राखावी याबद्दल नक्की सांगाच.

प्रतिक्रिया द्या
2623 वाचन

💬 प्रतिसाद (9)
ए
एस Mon, 10/31/2016 - 16:32 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 10/31/2016 - 16:35 नवीन
मे मध्ये जालोरी पास सायकल ट्रेक >> ह्याबद्दल लिहाल का?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 10/31/2016 - 16:49 नवीन
सायकलवाल्यांचा एक वाट्सपग्रुप आहे, त्यात सामील व्हा ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
भ
भ ट क्या खे ड वा ला Mon, 11/14/2016 - 04:05 नवीन
डॉक्टर साहेब , या सायकलिंग ग्रुप च्या चालका चा नंबर द्या , प्लीज .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
मोदक Mon, 10/31/2016 - 16:55 नवीन
सागर पाध्ये हाजीर हो s s s
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 10/31/2016 - 17:06 नवीन
वाट्स अप वाड्यावर या ! बैजवार कळलं !
  • Log in or register to post comments
प
पिंगू Mon, 11/14/2016 - 04:55 नवीन
अभिनंदन. सायकलिंग क्लबात स्वागत आहे.
  • Log in or register to post comments
आ
आबा पाटील Mon, 01/02/2017 - 08:25 नवीन
राम राम मंडळी, नववर्ष्यात सायकलिंग सुरु करावी असा एक इचार आहे. आपल्या सारख्या थोरामोठ्यांच मार्गदर्शन लाभला तर चांगला होईल. कृपया आपल्या सायकलिंग वाट्स अप वाड्यावर आमचे बी नाव सामावून घ्यावे. हि विनंती. आभारी आहे, नाजूक पाटील
  • Log in or register to post comments
इ
इरसाल कार्टं Mon, 01/23/2017 - 12:42 नवीन
सायकल घ्यायची म्हणतोय मीही. कृपया मलाही सायकलिंग च्या ग्रुप वर घ्या सामावून. माझया परिसरात क्षणीही नाही सायकलिंगवालं. माझा क्रमांक ९२२५८४९०३२ नाव: कल्पेश गावळे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आबा पाटील

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा