Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चंद्रगड़ ते मढीमहल ट्रेक - माहिती हवी आहे

स
सुनिल साळी
गुरुवार, 11/03/2016 - 10:19
💬 4
येत्या 26-27 नोव्हे ला चंद्रगड़ ते मढीमहल ट्रेकला जाणार आहोत. आपल्या मिपाकरापैकी कोणी हा ट्रेक केला असल्यास कृपया मार्गदर्शन करावे. जसे कीती तासांचा ट्रेक आहे. गाईड घ्यावा की नाही ई.

प्रतिक्रिया द्या
1805 वाचन

💬 प्रतिसाद (4)
य
यशोधरा गुरुवार, 11/03/2016 - 10:32 नवीन
तुम्ही ह्या ट्रेकबद्दल काय माहिती जमवली आहे, ते मिपाकरांना सांगा बघू आधी.
  • Log in or register to post comments
स
स्वच्छंदी_मनोज गुरुवार, 11/03/2016 - 10:47 नवीन
सुनीलभौ तुम्ही फेब्रु महीन्यात जाणार होतात ना? तेव्हाही असा माहीती धागा काढला होतात आणी बर्‍याच लोकानी रिप्लाय दिला होता, मिपण दिला होता. झालाच नाही का तेव्हा हा ट्रेक? हा पहा तुमचाच धागा http://www.misalpav.com/node/34973
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Fri, 11/04/2016 - 07:33 नवीन
ट्रेकसाठि शुभेच्छा!! हा दुवा बघितला का? उपयोगी पडेल. http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Chandragad_to_Arthur_seat-Trek-C-Alpha.html
  • Log in or register to post comments
म
मधुकर धुरी Sun, 11/13/2016 - 17:08 नवीन
रवि मोरे, ढवळे ०२१९१ ६९० ६२० फोन करुन पहा
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा