Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एकमेकांना सोडून जातांना...!

B — Bhagyashri satish vasane, Mon, 11/07/2016 - 13:40
एकमेकांना सोडून जातांना एक गोष्ट माझ्यासाठी करशील, आयुष्याच्या सायंकाळ पर्यंत माझी आठवण जपून ठेवशील, जातांना फक्त शेवटी मला तुझा चेहरा मन भरुन बघू देशील, स्मरणात तो न मिटण्यासाठी... जाता जाता तुझा हात माझ्या हातात देशील, तुझ्या स्पर्शाची ऊब जपून ठेवण्यासाठी... जाता जाता तुझ्या डोळ्यातील अश्रु मला वेचायचे आहेत पुढील जीवनात विस्तवाच्या निखार्यावर .....शिंपडण्यासाठी.....

प्रतिक्रिया द्या
1696 वाचन

💬 प्रतिसाद (3)
क
कवि मानव Mon, 11/07/2016 - 14:00 नवीन
एकमेकांना सोडून जातांना एक गोष्ट माझ्यासाठी करशील - इथे - "तुला मला सोडून जाताना" हे वाक्य/भावना जास्त योग्य वाटतं. पटलं तर बघा
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Tue, 11/08/2016 - 07:17 नवीन
करशील, ठेवशील , देशील पेक्षा कर , ठेव, दे जास्त चांगलं वाटेल. एकतर कवितेच्या दृष्टीनेही लय चांगली पकडता येईल आणि अर्थाच्या दृष्टीने बघताही - प्रेम केलं आहे तर हक्क आहे आणि प्रेमिका प्रियकराकडे हक्काने मागेल , विचारणार नाही.
  • Log in or register to post comments
स
सच६४८६ Wed, 11/09/2016 - 05:44 नवीन
मस्तच ... करशील, ठेवशील , देशील पेक्षा कर , ठेव, दे जास्त चांगलं वाटेल.>> हे टाकल्यानंतर अजून छान वाटतेय कविता ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा