Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मळमळ

च — चाणक्य, गुरुवार, 11/10/2016 - 18:03
रोजचा पेपर कुठले कुठले लेख पुस्तकं मॅगझीनस् ईंटरनेटवरचं मटेरीअल सग्गळं आपल्याला झेपणा-या परीघात . . . काढ टिपणं मार स्टॅटस् तोंडावर फेसबुक वर नोटस् व्हाॅटस् अप वर पोस्टस् लिहीता येतंय, लिहीता येतंय लाव धडाका . . मिळेल त्यावर टीका सेफ टार्गेटस् शोधायची कॅबीनेट मिनिस्टर्स वगैरे नगरसेवक डेंजर, येऊन मारू शकतो किंवा हवेत बाण सोडायचे समाज-बिमाज, शिक्षण व्यवस्था, पोलिस वगैरे गेला बाजार जुने दिवस, बालभारती, संस्कृती अगदीच काही नाही सुचलं तर बळीराजाची कैफियत, सैनिकाचे बलिदान जय जवान, जय किसान कोरडे उमाळे तिच्यायला....पण हमखास हिट . . . हिरीरी महत्त्वाची कुंपणावर बसायचं पटकन उडी मारता येते, कुठेही. मेगाबायटी लिहायचं काॅपी पेस्ट तर काॅपी पेस्ट दुवे पेरायचे दणकून हायपरलिंकांच्या पिंका बरं असतं ते . . . अस्वस्थता वाटली पाहिजे तीन दिवस गॅप पडली तर कीबोर्ड घ्यायचा ओढून सुचतंच काहीतरी ललित, मुक्तक, कथा, लघुकथा निबंध, विडंबन, अनुवाद, परीक्षण कविता, गझल, चारोळी, रूबाई काहीही....अगदी काहीही चालेल शेवटी काय .......आपली मळमळ निघाल्याशी कारण

प्रतिक्रिया द्या
2705 वाचन

💬 प्रतिसाद (12)
स
सतिश गावडे गुरुवार, 11/10/2016 - 18:15 नवीन
=))
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 11/10/2016 - 18:31 नवीन
भारी.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे गुरुवार, 11/10/2016 - 18:52 नवीन
क्या बात!
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश गुरुवार, 11/10/2016 - 19:38 नवीन
ब्येष्ट!
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 11/11/2016 - 04:29 नवीन
लैच खणखणीत
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 11/11/2016 - 04:29 नवीन
लैच खणखणीत
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Fri, 11/11/2016 - 04:42 नवीन
रिअल वर्चुअअ‍ॅलीटी.. :)
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 11/11/2016 - 07:07 नवीन
क्रेक्ट.
  • Log in or register to post comments
ग
गिरिजा देशपांडे Fri, 11/11/2016 - 11:11 नवीन
मस्त.
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 11/12/2016 - 05:29 नवीन
ह्ये , जब्राट
  • Log in or register to post comments
स
सुज्ञ Wed, 11/30/2016 - 20:41 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 12/01/2016 - 00:58 नवीन
खी खी खी
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा