Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मनाच्या खिशात...

स — संदीप डांगे, Mon, 11/14/2016 - 08:07
समर्थकांच्या देशात सर्वत्र मंगल वातावरण आहे, प्रत्येक माणूस अतिशय आनंदात आहे, देशप्रेमाची लाट आहे, विजयाचा जयघोष आहे! विरोधकांच्या देशात लुटालूट, दंगे, अराजक माजलय, लोक मरत आहेत, पोरं उपाशी, रुग्ण रस्त्यावर आहेत, सर्वत्र फक्त आक्रोश आहे! आपण आपलं चाचपून बघावं, खिशात किती कॅश आहे, मनात किती संतोष आहे, किती असंतोष आहे!

प्रतिक्रिया द्या
1783 वाचन

💬 प्रतिसाद (9)
ए
एस Mon, 11/14/2016 - 08:12 नवीन
देशाची अशी फाळणी का झालीये हा प्रश्न मात्र सुटत नाहीये...
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 11/14/2016 - 08:18 नवीन
:(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
च
चांदणे संदीप Mon, 11/14/2016 - 08:22 नवीन
पेराल तेच उगवेल हेच जो तो सीमेपार, विसरून गेला आहे! चेहऱ्यावर जळकी स्मिते आणि काखेत सुरी बाळगून आहे Sandy
  • Log in or register to post comments
ह
हृषीकेश पालोदकर Mon, 11/14/2016 - 08:42 नवीन
विरोध असो की समर्थन रोगराया या जुन्याच आज मुळासकट जाळू नवी पहाट येण्यास (न जमल्यास वस्त्रहरण करू नये)
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Mon, 11/14/2016 - 09:28 नवीन
मी ना समर्थकांच्या देशात राहतो, ना हि विरोधकांच्या देशात राहतो मी फक्त सामान्य माणूस असलेल्या भारत देशात राहतो.
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 11/14/2016 - 12:38 नवीन
कधी कधी नाही तर भारत नेहमीच माझा(ही) देश आहे. भारतीय नाखु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
क
कवि मानव Mon, 11/14/2016 - 12:34 नवीन
छान !!
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Tue, 11/15/2016 - 03:39 नवीन
नेमकं अगदी.
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 11/15/2016 - 04:41 नवीन
आपण सगळेच सामान्य लोक. भाषणं करून भांडणं लावणारे तिकडे एकत्र पार्ट्या करतात न तुम्ही लोक इथे एकमेकांच्या उरावर बसता समर्थक आणि विरोधक म्हणून एकामेकाना शिव्या देत.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा