Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गेले.. द्यायचे राहुनी तुमचे 500 शें चे ते ऒझे

अ — अत्रुप्त आत्मा, गुरुवार, 11/17/2016 - 13:26
ढिश्श- क्लेमर! :- एका फाइव्हस्टार देऊळाच्या एका 'सेवक' भटजीची सद्य:~कालीन व्यथा! ;) गेले.. द्यायचे राहुनी तुमचे 500 शें चे ते ऒझे माझ्या माळ्यावरी.. आ.. त, करं-कचून बांधलेले..! आलो होतो देवळात मी काहि अभिषेकांसाठी फक्त वर्षाचे "झाले किती???" पाचशे पाचशे शोषिती रक्त अडिच लाखा चा दगड लावलाय त्यांन्नी सेह्विंग्ज ला बाकीच्यांचे निर्माल्य काहि.. शे-कोटिंचा पाचोळा! ================ मूळ गीतकार, गीत - आरती प्रभु

प्रतिक्रिया द्या
4710 वाचन

💬 प्रतिसाद (11)
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 11/17/2016 - 15:19 नवीन
आगोबा आणि आता मला वाटते भिती - हे एकापाठोपाठ - हा योगायोग की जाणूनबुजून?
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 11/17/2016 - 15:50 नवीन
जाणून (आणी) बुजून (झालेला) योगायोग (असेल! ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 11/17/2016 - 18:36 नवीन
बुवेश कुठले शब्द कसे फिरवतील ते सांगता येत नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 11/17/2016 - 15:25 नवीन
=))
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 11/17/2016 - 15:56 नवीन
खी खी खी. मूळ काव्य माहित नसल्याने हे काव्य फारसे मनास भिडले नाही. त्यामानाने हे विडंबन कितीतरी उजवे वाटले.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या गुरुवार, 11/17/2016 - 18:42 नवीन
तुमीच लीवलंव म्हनून बरं.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे गुरुवार, 11/17/2016 - 18:53 नवीन
काही झेपले नाही. वर्षातील काही अभिषेकांसाठी भटजींना पोत्यांनी पैसे मिळतात का?
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या गुरुवार, 11/17/2016 - 20:50 नवीन
समाजातील वाढती आस्तीकांची संख्या पहाता अभिषेक वरचेवर होत असावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
क
कंजूस Fri, 11/18/2016 - 00:55 नवीन
घेतले पण पचले नाहीची व्यथा। आगोबा फार भिववतो का तुम्हाला?
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 11/18/2016 - 01:14 नवीन
खिक्क!
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 11/18/2016 - 02:24 नवीन
ओझं हलकं करा. सरकारने "सुलभ" व्यवस्था केलेलीचं आहे जागोजागी.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा