Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कसा फुलताना दिसू?

च — चांदणे संदीप, Fri, 11/18/2016 - 10:27
नाही ओठावर हसू डोळा नुसतेच आसू उभा आत जळताना कसा फुलताना दिसू? रूपाची तुझ्या चांदी झळाळे उष्ण बेभान माझ्या उघड्या मनाने सांग कसे आता सोसू? तुझी साद खोलवर चिरत मला गेलेली आता नव्या पाखरांच्या गाण्यांना मी कसा फसू? तुला मिळालाय कोरा चकाकता तो आईना माझी जागा सांग कुठे सांग कुठे आता बसू? - संदीप चांदणे

प्रतिक्रिया द्या
4153 वाचन

💬 प्रतिसाद (15)
B
Bhagyashri sat… Fri, 11/18/2016 - 10:40 नवीन
छान कविता!
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Fri, 11/18/2016 - 13:36 नवीन
उत्तम हो संदीपराव!
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 11/18/2016 - 13:36 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 11/18/2016 - 14:16 नवीन
सुरेख.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 11/18/2016 - 14:55 नवीन
छानच!
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Fri, 11/18/2016 - 19:51 नवीन
खुप अर्थपुर्ण आहे कविता.... आवडली.... फक्त तिसऱ्या कडव्यात "चिरत मला गेलेली" ऐवजी "मला चिरत गेलेली" असे मी वाचुन पाहिले तर ते अधिक छान वाटले.... बाकी उत्तमच आहे....
  • Log in or register to post comments
क
कवि मानव Fri, 11/18/2016 - 22:50 नवीन
छान झाली आहे कविता !!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 11/19/2016 - 05:50 नवीन
मस्त रे संदीप, मनापासून आवडली कविता, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sat, 11/19/2016 - 06:42 नवीन
पैजारबुवा, शार्दूल, कमा, बुवा, वल्ली, जव्हेरभाऊ, भाग्यश्री, प्राची अश्विनी, सगळ्यांचे मनापासून धन्यवाद!! Sandy
  • Log in or register to post comments
प
पुंबा Sat, 11/19/2016 - 06:49 नवीन
अतिशय सुंदर..
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 11/19/2016 - 07:00 नवीन
पहिली ३ कडवी आवडली. शेवटच्या कडव्यात तुला मिळालेला कोरा, चकाकणारा आईना.. असे करुन पाहिले. तो वगैरे फिलर्स वापरायची मग गरज लागणार नाही असे वाटते. चुभू.
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 11/21/2016 - 04:29 नवीन
शेवटचा आईना तर एक्दम जबराट आहे. आईना का बाईना वाचल्या बिगर राहिना वाला नाखु
  • Log in or register to post comments
र
रातराणी Mon, 12/05/2016 - 12:36 नवीन
मस्त !
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 12/06/2016 - 07:25 नवीन
उत्तम कविता !
  • Log in or register to post comments
द
देशप्रेमी Tue, 01/17/2017 - 14:42 नवीन
सुरेख कविता..! खुप अर्थ सामावला आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा