Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

100 नंबर

ज
जॉनी
Sun, 11/20/2016 - 15:29
🗣 13 प्रतिसाद
100 नंबर ला कुणी फोन केलाय का? केला असेल तर प्रतिसाद सकारात्मक होता का? बऱ्याच वेळा सामान्य लोक फोन करायच्या आधी दहा वेळा विचार करतात. (त्यात मी पण) तर कुणाचे कसे अनुभव आहेत प्लिज शेअर करा..

प्रतिक्रिया द्या
2980 वाचन

💬 प्रतिसाद (13)
अ
अभिजीत अवलिया Sun, 11/20/2016 - 19:12 नवीन
मी एकदा केलाय. अनुभव सकारात्मक होता. पोलीस फोन केल्यावर १० मिनिटाच्या आत आले.
  • Log in or register to post comments
न
निओ१ Sun, 11/20/2016 - 19:53 नवीन
मी अनेक वेळा वेगवेगळ्या शहरामध्ये केला आहे. मला नेहमी उत्तम अनुभव आला आहे. अगदी परत फोन देखील आले आहेत की तुम्ही तक्रार नोंदवली त्याचे पुढे काय झाले असे प्रश्न देखील विचारले गेले आहेत.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Tue, 11/22/2016 - 15:50 नवीन
आजच या नंबरवर फोन करायची वेळ आली. पाचव्या मिनिटाला पोलीस हजर झाले. खूप चांगला अनुभव आला.
  • Log in or register to post comments
ज
जॉनी Tue, 11/22/2016 - 15:54 नवीन
मी सुद्धा पर्वा स्पीकर च्या भिंतीबद्दल केला होता. 20 मिनिटं तरी कनेक्ट होत नव्हता. पण एकदा फोन लागल्यावर 15 मिनिटात स्पीकर चा आवाज खूप कमी झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी
ग
गणामास्तर Wed, 11/23/2016 - 07:59 नवीन
मी एकदा साताऱ्यातून सलग चार वेळा केला होता, उचलला गेला नव्हता.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Wed, 11/23/2016 - 10:31 नवीन
मास्तर, लंच टैमात केला असेल ओ तुम्ही! ;) अतिअवांतर: झैरात!! झैरात!! झैरात!! कंट्रोल रूम! Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर
अ
असंका गुरुवार, 11/24/2016 - 06:19 नवीन
झैरातीची गरज त्या धाग्याला???? हे पहा:
धन्यवाद लोक्स! चांदणे संदीप - Mon, 19/10/2015 - 18:27 धन्यवाद लोक्स! नाव आडनाव यांनी सांगितलेला किस्सा पण ऐकलेला आहे. असे खूप किस्से आहेत. रच्याकने, याचाही दुसरा पार्ट लिहावा काय? (खुसखुश्या) Sandy प्रतिसाद द्या नक्की लिहा... आणि फक्त दोन असंका - Mon, 19/10/2015 - 21:30 नक्की लिहा... आणि फक्त दोन भागांवर थांबू नका? जोरदार लिहिलंयत..!! धन्यवाद! प्रतिसाद द्या
अजुन वाट बघतोय....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
च
चांदणे संदीप गुरुवार, 11/24/2016 - 08:02 नवीन
लवकरच लिहितो! गॉड प्रॉमीस! Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
स
सामान्य वाचक Wed, 11/23/2016 - 11:23 नवीन
11 वाजले तरी लाऊडस्पीकर बंद झाले नव्हते म्हणून कुणी हि उचलला नाही तो फोन लोक नि शेवटी कंटाळून लाऊडस्पीकर बंद केले
  • Log in or register to post comments
स
सामान्य वाचक Wed, 11/23/2016 - 11:23 नवीन
11 वाजले तरी लाऊडस्पीकर बंद झाले नव्हते म्हणून कुणी हि उचलला नाही तो फोन लोक नि शेवटी कंटाळून लाऊडस्पीकर बंद केले
  • Log in or register to post comments
V
vcdatrange गुरुवार, 11/24/2016 - 01:49 नवीन
राज्यात अत्यायिक सेवासाठी आता केवळ एकच नंबर राहणार आहे. १००' १०२ १११२ या वेगवेगळ्या सेवासाठी आता ११२ हा एकच नंबर राहणार आहे
  • Log in or register to post comments
V
vcdatrange गुरुवार, 11/24/2016 - 01:49 नवीन
राज्यात अत्यायिक सेवासाठी आता केवळ एकच नंबर राहणार आहे. १००' १०२ १११२ या वेगवेगळ्या सेवासाठी आता ११२ हा एकच नंबर राहणार आहे
  • Log in or register to post comments
V
vcdatrange गुरुवार, 11/24/2016 - 01:50 नवीन
राज्यात अत्यायिक सेवासाठी आता केवळ एकच नंबर राहणार आहे. १००' १०२ १११२ या वेगवेगळ्या सेवासाठी आता ११२ हा एकच नंबर राहणार आहे
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा