Water Retention मुळे वाढलेले वजन कमी कसे करावे?
मला Water Retention मुळे वाढलेले वजन कमी कसे करायचे ह्यावर उपाय हवे आहेत.
माझ्या बहिनीची मुलगी (वय ८ वर्षे - वजन ४५ किलो) हिचे वजन Water Retention मुळे वाढलेय अस आयुर्वेदिक डॉ, चे म्हणणे आहे. त्यांची औषधे चालू आहेत. पण अजून काय करता येईल आणि ह्याचे नंतर काय काय परिणाम होवू शकतील किंवा पुढे काय काळजी घ्यावी जेणे करून वजन नेहमी अटोक्यात राहिल?
माझ्या बहिनीची मुलगी (वय ८ वर्षे - वजन ४५ किलो) हिचे वजन Water Retention मुळे वाढलेय अस आयुर्वेदिक डॉ, चे म्हणणे आहे.सेकंड ओपीनीयन घ्या. शक्यतो अॅलोपॅथ चे. आयुर्वेदिक डॉक्टरांच्या ज्ञानाबद्दल शंका नाही पण अशा सहसा प्रचलित नसलेल्या (किंवा मला महिती नसेल..!) प्रश्नाबद्दल अनेक ठिकाणांहून माहिती मिळवा असे सुचवतो.