Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अरे पाचशे हजार

म — मधुका, Wed, 11/30/2016 - 04:42
(बहिणाबाईंची माफी मागून) अरे पाचशे हजार, जसा खिशावर भार आधी रांगेचे चटके, तेव्हा मिळती शंभर अरे पाचशे हजार, बंद झाला, खोटा नाही, भरा स्वतःच्या खात्यात, काम सोपे, तोटा नाही! अरे पाचशे हजार, नको रडनं कुढनं, येड्या, जरा सोस कळ, फायदा तुझा रांगेनं अरे पाचशे हजार, कर देशाचा विचार देई रोखीला नकार, ई-पैशा तिथे होकार!

प्रतिक्रिया द्या
4532 वाचन

💬 प्रतिसाद (6)
ए
एस Wed, 11/30/2016 - 08:05 नवीन
मोदींना, किंवा गेलाबाजार फडणवीसांना पाठवा कविता. एखाद्या कॅम्पेनला वापरली जाण्याचे पोटेन्शिअल आहे कवितेत. ;-)
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 12/02/2016 - 04:51 नवीन
व्हॉटस अप वर तर जोरात फिरेल. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 11/30/2016 - 08:45 नवीन
स्तुत्य प्रयत्न. छान.
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Fri, 12/02/2016 - 14:00 नवीन
मस्त ...
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 12/02/2016 - 16:23 नवीन
मस्त...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- उड़े दिल बेफिक्रे... ;) :- Befikre
  • Log in or register to post comments
प
पिशी अबोली Fri, 12/02/2016 - 17:24 नवीन
छान!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा