वास्तव
पोचले कोणी तिथे स्पर्शून ते चंद्रास आले
उंबऱ्याने बांधलेले शेकडोंनी 'चंद्र' येथे ...
झुंजले काळासवे ते मृत्यूसही जिंकून गेले
'मी'पणाने जिंकलेले शेकडोंनी 'इंद्र' येथे ...
जोखडाचे हार आम्ही माळलेले मस्तकावर
कस्पटासम देह तरीही वाटते भीती जराशी
आरश्याची मृगजळेही पाडती मोहात जिवा
ना इथे पर्वा जगाची, झुंज माझी 'आतल्याशी'
माणसा रे माणसा, जाणून घे नियती स्वतःची
जात-धर्म, प्रांत-भाषा हीच परिमाणे जगाची
माणसाची जात कोणा ओळखू ना ये कधीही
मान टेकावी जिथे ती असे पोळी सुळाची
विशाल...
💬 प्रतिसाद
(19)
क
कैलासवासी सोन्याबापु
Fri, 12/02/2016 - 03:55
नवीन
खल्लास!!! लगा गॉड गिफ्ट हाय रं तुला!
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 12/02/2016 - 04:28
नवीन
+ १ . टू बापू.
@आरश्याची मृगजळेही पाडती मोहात जिवा
ना इथे पर्वा जगाची, झुंज माझी 'आतल्याशी' ››› कातिल!
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
Fri, 12/02/2016 - 05:56
नवीन
_/!\_
- Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Fri, 12/02/2016 - 12:53
नवीन
व्वाह, सुंदर
- Log in or register to post comments
म
मितान
Fri, 12/02/2016 - 12:56
नवीन
सुंदर !
- Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी
Fri, 12/02/2016 - 13:44
नवीन
अप्रतिम!!!
- Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर
Fri, 12/02/2016 - 18:07
नवीन
दणदणीत कविता !!
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
Sat, 12/03/2016 - 03:59
नवीन
धन्यवाद लोक्स .
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Sat, 12/03/2016 - 04:28
नवीन
छान कविता!
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Sat, 12/03/2016 - 08:02
नवीन
भावनांचे गूंतवळ अन आठवणींची लक्तरे
इवल्याशा मेंदू मधे ठासली किती ही दप्तरे
शिंपल्यावर आसक्त होउन दीनरात त्या कुरवाळले मी
शिंपल्याच्या आतला मोती कधी ना पाहिला मी
अशी काहीशी अवस्था आहे आपल्या सगळ्यांचीच.
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर
Sat, 12/03/2016 - 14:11
नवीन
अतिशय नेमक्या शब्दात सांगितले पैजारबुवा.
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
Fri, 12/09/2016 - 05:52
नवीन
वाह्ह ...
- Log in or register to post comments
क
कवि मानव
Sat, 12/03/2016 - 12:47
नवीन
खूपच छान !!
- Log in or register to post comments
ए
एस
Sat, 12/03/2016 - 14:26
नवीन
भारी. पैजारबुवांची कविताही छान.
- Log in or register to post comments
ग
गौरी कुलकर्णी २३
Sat, 12/03/2016 - 14:40
नवीन
ह्रदयस्पर्शी, जळजळीत सत्य सांगणारी कविता...!
- Log in or register to post comments
प
पैसा
Sat, 12/03/2016 - 18:48
नवीन
मस्त लिहिलीय!
- Log in or register to post comments
र
रातराणी
Mon, 12/05/2016 - 09:22
नवीन
Surekh!
- Log in or register to post comments
र
रातराणी
Mon, 12/05/2016 - 09:22
नवीन
Surekh!
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
Fri, 12/09/2016 - 05:52
नवीन
मनःपूर्वक आभार मंडळी !
- Log in or register to post comments