Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गोंधळ

ज — ज्योति अळवणी, Sun, 12/04/2016 - 13:32
दार उघड बये दार उघड तुझा गोंधळ मांडिला दार उघड नाशिबाचा फेरा कोणा चुकला कर्माची फळं जीवाच्या पदरा तुझ्या कृपाळु नजरेचा भुकेला दार उघड बये दार उघड तुझा गोंधळ मांडिला दार उघड पैशाचा भुकेला मनुष्य जाहला नात्याच्या भुकेला शोष पडला वेळेअभावि एकटा पडला दार उघड बये दार उघड तुझा गोंधळ मांडिला दार उघड तुझ्या दारी कोणी वेगळा नाही चरणी तुझ्या जीव धन्यच होई बये घे पदरी... हे करुणाई दार उघड बये दार उघड तुझा गोंधळ मांडिला दार उघड तुझ्या प्रेमाची भूक लागली मनाची माझ्या काहिली होई दर्शन दे मज माझे तुकाई दार उघड बये दार उघड तुझा गोंधळ मांडिला दार उघड

प्रतिक्रिया द्या
1001 वाचन

💬 प्रतिसाद (1)
श
शार्दुल_हातोळकर Mon, 12/05/2016 - 14:47 नवीन
गोंधळातील कडव्यांमधे तीन ऐवजी चार ओळी असत्या तर सूरात म्हणताना अधिकच छान वाटले असते, असे मला वाटले.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा