Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चोरले जाणार नाही 'ते'

भ — भारी समर्थ, Mon, 12/05/2016 - 18:18
टागोरांचे नोबल आणि बिस्मिल्लांची चंदेरी सनई साहित्य, सुर नी अनुभुतीची सुरेख सुंदर उबदार दुलई ही दोन्ही प्रतिकं चोरली गेली! दोन दिवसांतच विसरतात सगळे वर्षानुवर्षांची मेहनत, श्रम, अन् झिजवलेले कैक उन्हाळ-पावसाळे चोराकडून ही चिन्हं विकत घेणारे, असणारच पूज्य संस्कृती त्यांना पण त्या चिजांमधून निर्मितीचा आत्मा गवसणारच नाही कधी त्यांना

प्रतिक्रिया द्या
1648 वाचन

💬 प्रतिसाद (10)
च
चांदणे संदीप Mon, 12/05/2016 - 19:10 नवीन
सुंदर!! गुलजार यांची "क्या बीता, क्या रख्खा?" आठवली! Sandy
  • Log in or register to post comments
ए
एस Tue, 12/06/2016 - 12:58 नवीन
फारच छान आणि समयोचित.
  • Log in or register to post comments
ब
बाजीप्रभू Wed, 12/07/2016 - 06:20 नवीन
हेच लिहायला आलो होतो मी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
व
विवेकपटाईत Tue, 12/06/2016 - 14:50 नवीन
चोर लोक लक्ष्मीची भक्ती करतात. सरस्वती,कला याचाशी त्यांचे घेणे देणे नाही. बाजारात जाऊन विकतील.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 12/06/2016 - 15:15 नवीन
बरेच दिवसांनी सुंदर कविता वाचायला मिळाली ! :)
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Tue, 12/06/2016 - 17:32 नवीन
खरोखर कलाकाराचा आत्मा हा त्याच्या वाद्य-साधनांमधे नसुन त्याच्या कलेमधे असतो. पण स्वार्थी लोकांना हे कळत नाही.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 12/06/2016 - 18:04 नवीन
व्वाह!
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 12/06/2016 - 18:09 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
र
रातराणी Wed, 12/07/2016 - 05:56 नवीन
क्या बात!
  • Log in or register to post comments
म
मंजूताई Wed, 12/07/2016 - 06:18 नवीन
मस्त ! आवडली कविता!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा