जुन्या मराठी कविता
साधारणतः १९४० च्या दरम्यान लहान मुलांच्या कवितांपैकी एक कविता हवी आहे.
पहिल्या काही ओळी
वा वा चेंडू हा, सुंदर कितीतरी खचित हा
चल तो आपण घेऊनिया, सगळे मिळून खेळू या!
ही कविता पुर्ण हवी आहे.
💬 प्रतिसाद
(4)
र
राजेंद्र मेहेंदळे
गुरुवार, 12/08/2016 - 08:20
नवीन
या पैकी एका पुस्तकात नक्की मिळेल. पुस्त् क या लिंकवरुन मागवु शकता.
http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5507538878502223003?BookName=Athvanitlya-Kavita-Bhag-1
- Log in or register to post comments
स
सिरुसेरि
गुरुवार, 12/08/2016 - 08:44
नवीन
मिस मेरि भोर यांनी लिहिलेली ती कविता या लिंकमध्ये दिलेल्या पुस्तकात दिसते आहे .
- Log in or register to post comments
व
विवान
गुरुवार, 12/08/2016 - 10:03
नवीन
धन्यवाद,
- Log in or register to post comments
म
मारवा
गुरुवार, 12/08/2016 - 17:48
नवीन
धाग्याच नाव वाचुन वाटलं की हा सर्वच एकुणच जुन्या मराठी कवितां सदर्भातला धागा आहे.
पण तुम्हाला एकच ती ही बाल कविता हवी होती बस....
काय सुंदर कल्पना आहे सर्वच जुन्या मराठी कवितांवरच्या धाग्याची
तुम्ही फारच छोटाशी मागणी घेऊन आलात ती तुम्हाला मिळाली ही आणि तुम्ही धन्यवाद ही मानुन झाले.
आता मी कुठे जाउ ?
असो
- Log in or register to post comments