अरेंज्ड मॅरेज! हे पुरुषाचे फ्रुस्ट्रेशन नाही काय!!!!
किती लोक लग्नाच्या बाजारात आहेत सध्या ?
लाख भर पगार असून पण लोकांना फ्लॅट पाहिजे ,गाडी पाहिजे
परत मुलींना घरकाम नको ,कामवाली बाई पाहिजे
मुलाचे आई वडील नको ,स्वतःचे मात्र घरी पाहिजे
दहा वेळा पाय पडून मग मुलगी देणार ,मुली केव्हाही हुंड्याची केस टाकून सासुरवाद्यना जेल मध्ये अडकवणार
पुरुष जन्म तुझी हि कहाणी
💬 प्रतिसाद
(6)
ल
लालगरूड
Fri, 12/09/2016 - 21:30
नवीन
खर बोलला भाऊ
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Sat, 12/10/2016 - 00:47
नवीन
खूप थोडक्यात आटोपलाय लेख. आणखी बरेच काही लिहीता येईल. ही (पण) वस्तुस्थिती आहे आजची.
- Log in or register to post comments
स
सिरुसेरि
Sat, 12/10/2016 - 08:27
नवीन
ती डस्टबीन ची अट राहिली .
- Log in or register to post comments
ण
णरुअ
Sat, 12/10/2016 - 10:34
नवीन
बीन ची अट .?
- Log in or register to post comments
इ
इरसाल कार्टं
Sat, 12/10/2016 - 11:06
नवीन
चला, कुणाला तरी कळवळा येईल का हे वाचून पुरुषांचा?
- Log in or register to post comments
ण
णरुअ
Fri, 07/21/2017 - 19:48
नवीन
धन्यवाद
- Log in or register to post comments