Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ओढ परतीची

अ — अनिरुध्द, Wed, 10/01/2008 - 06:09

प्रतिक्रिया द्या
2596 वाचन

💬 प्रतिसाद (7)
म
मेघना भुस्कुटे Wed, 10/01/2008 - 06:14 नवीन
सहिये... छुपा रुस्तुम निघालास की तू!
  • Log in or register to post comments
अ
अनिरुध्द Wed, 10/01/2008 - 06:29 नवीन
vielen dank fuer deine hilfe und antwort.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 10/01/2008 - 06:58 नवीन
कविता चांगली आहे पण .... एकटेच ते सदैव आता नसे सोबत्यांचा मेळा हे थोडं सरसकट विधान वाटलं आणि तेही स्वानुभवातूनच! कुठेही जा माणसं तीच असतात, भले ती मराठी नाही पोलिश नाहीतर इंग्लिश बोलतात. तीन वर्षांनी परत कायमचं आल्यावर आता मला माझ्या तिकडच्या मित्रांचीही खूप आठवण येते जशी तिकडे असताना इथल्यांची यायची. (सदैव नॉस्टॅल्जिक) अदिती
  • Log in or register to post comments
न
नीधप गुरुवार, 10/02/2008 - 07:40 नवीन
>>तीन वर्षांनी परत कायमचं आल्यावर आता मला माझ्या तिकडच्या मित्रांचीही खूप आठवण येते जशी तिकडे असताना इथल्यांची यायची.<< हे तर अगदीच डिट्टो! - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
म
मदनबाण Wed, 10/01/2008 - 07:44 नवीन
एकटेच ते सदैव आता नसे सोबत्यांचा मेळा आठव येई घरट्याची येई आता कंटाळा मस्त... (चिमण आणि गुंड्या भाऊ चा दोस्त्त) मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 10/01/2008 - 07:46 नवीन
एखादा पक्षी उडणे वेगळे व थवा एकत्र उडणे वेगळे. जिथे असाल तिथे खुश रहा! :-)
  • Log in or register to post comments
फ
फटू गुरुवार, 10/02/2008 - 06:28 नवीन
छान लिहिलंय गं / रे काऊ... पण हे: एकटेच ते सदैव आता नसे सोबत्यांचा मेळा आठव येई घरट्याची येई आता कंटाळा तितकंसं खरं नाही हा... जिथे कुठे आपण जाऊ तिथे आयुष्य माणसांनी फुलवता आलं पाहिजे... (दूर देशी असणारा), सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा